scorecardresearch

Page 114 of मराठी मालिका News

Ankit Gupta learning marathi
“मी पहिल्यांदाच एका महाराष्ट्रीय तरुणाची…”, मालिकेसाठी मराठी शिकतोय हिंदी अभिनेता; भाषेबद्दल म्हणाला…

या मालिकेत मराठमोळी ऋतुजा बागवे मुख्य भूमिकेत आहे. या मालिकेचं शिखर पहारियाच्या आईशी खास कनेक्शन आहे.

Astad Kale on Chinmay Mandlekar son jahangir trolling from persian name
चिन्मय मांडलेकरच्या मुलाचं नाव जहांगीर ठेवल्याने झालेल्या ट्रोलिंगबद्दल आस्ताद काळेने व्यक्त केलं मत; म्हणाला, “मी त्याला विरोध…”

आस्ताद काळेने त्याच्या नावावर ट्रोलिंग का नाही झालं असाव याबद्दलही सांगितलं आहे.

Rang Maza Vegla fame Actress Vidisha Mhaskar was cheated, shared an angry post
‘रंग माझा वेगळा’ फेम अभिनेत्रीची झाली फसवणूक, संतप्त विदिशाने पोस्ट करत कलाकारांना केली ‘ही’ विनंती

‘रंग माझा वेगळा’ मालिकेत झळकलेल्या लोकप्रिय अभिनेत्रीबरोबर नेमकं काय घडलं? जाणून घ्या…

tharala tar mag serial tops in trp rating
‘ठरलं तर मग’चं अव्वल स्थान कायम! टॉप २० मध्ये ‘झी मराठी’च्या ‘या’ मालिकांना स्थान, पाहा TRPची संपूर्ण यादी

छोट्या पडद्यावर पुन्हा एकदा ‘ठरलं तर मग’ मालिका ठरली अव्वल, पाहा टीआरपीची यादी…

Web Series on Drama Purush
‘पुरुष’ नाटकावर आधारित वेबसीरिज लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला, सचिन खेडेकर ‘गुलाबराव’ साकारणार?

प्रख्यात लेखक जयवंत दळवी यांचं हे गाजलेलं नाटक आहे, या नाटकावर आता वेब सीरिज येते आहे.

New big twist coming soon in Navri Mile Hitlerla
Video: ‘नवरी मिळे हिटलरला’मध्ये मोठा ट्विस्ट, जहागीरदारांच्या घरात किशोर परतणार अन् लीलाच्या बाबतीत मोठी गोष्ट समोर येणार

‘नवरी मिळे हिटलरला’ मालिकेत नेमकं काय घडणार आहे? जाणून घ्या…

tharala tar mag serial mahasaptah arjun sayali finds big evidence
ठरलं तर मग : अर्जुनच्या हाती लागला मोठा पुरावा, साक्षीचा डाव फसणार? सुरू होतोय मालिकेचा महासप्ताह, पाहा प्रोमो

Video : ‘ठरलं तर मग’ मालिकेचा महासप्ताह केव्हा सुरू होणार? नवीन प्रोमो आला समोर…

Akshay Kelkar share experience on Kolhapur set of abeer gulal serial
“कोल्हापूरची माणसं म्हणजे…” अक्षय केळकरची ‘ती’ पोस्ट चर्चत, ‘अबीर गुलाल’ मालिकेच्या सेटवरील सांगितला अनुभव

अभिनेता अक्षय केळकर लवकरच नव्या भूमिकेत झळकणार आहे. त्यामुळे सध्या तो चर्चेत आहे.

Nitish Chavan new serial Lakhat Ek Amcha Dada second promo out
Video: ‘लाखात एक आमचा दादा’ मालिकेत नितेश चव्हाणच्या बहिणी म्हणून झळकणार ‘या’ चार अभिनेत्री, नवा दमदार प्रोमो पाहा

‘लाखात एक आमचा दादा’ नव्या मालिकेचा दुसरा प्रोमो झाला प्रदर्शित, कोण अभिनेत्री बहिणींच्या भूमिकेत पाहायला मिळणार? जाणून घ्या…