scorecardresearch

Page 215 of मराठी मालिका News

tejaswini
Video : ‘खुपते तिथे गुप्ते’च्या पहिल्या भागात हजेरी लावणार राज ठाकरे, प्रोमोवर केमेंट करत तेजस्विनी पंडित म्हणाली…

या कार्यक्रमाच्या पहिल्या भागाचा प्रोमो नुकताच समोर आला. हा प्रोमो पाहून या कार्यक्रमाबद्दलची प्रेक्षकांच्या मनातली उत्सुकता आणखीनच वाढली आहे.

milind gawali 1
“चुकीची जन्मवेळ दिल्यामुळे जन्म पत्रिकेमध्ये…” पत्नीच्या वाढदिवशी मिलिंद गवळींनी केलेली ‘ती’ पोस्ट चर्चेत

मिलिंद गवळींनी त्यांच्या पत्नीला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

स्वाभिमान मालिका
‘स्वाभिमान’ मालिकेने घेतला प्रेक्षकांचा निरोप! अभिनेत्रीची भावुक पोस्ट, म्हणाल्या, “लवकरच मी…”

छोट्या पडद्यावरील मालिका प्रेक्षकांच्या दैनंदिन जीवनाचा एक भाग बनतात. त्यामुळे जेव्हा या मालिका निरोप घेतात तेव्हा अनेकांना दु:ख होते. ‘स्टार…

pooja birari
“आयुष्यभर कदाचित पल्लवी…” ‘स्वाभिमान’ मालिकेने निरोप घेतल्यानंतर पूजाची ‘ती’ पोस्ट चर्चेत

पूजाने या व्हिडीओत ‘स्वाभिमान: शोध अस्तित्वाचा’ या मालिकेतील काही दृश्य शेअर केली आहेत.

milind gawali
“शेतीशी काही संबंध नसणाऱ्यांना कृषिमंत्री केलं जातं अन्…”, मिलिंद गवळींची ‘ती’ पोस्ट चर्चेत, म्हणाले “त्यांना शेतकऱ्यांच्या समस्या…”

मिलिंद गवळी यांची ही पोस्ट सध्या चर्चेत आहे.

aditi sarangdhar
अदिती सारंगधरने ‘या’ प्रसिद्ध भारतीय क्रिकेटरला केलं होतं प्रपोज, लव्ह लेटरमध्ये लिहिलेल्या मजकूराबद्दल खुलासा करत म्हणाली…

काही वर्षांपूर्वी एका क्रिकेटरला प्रपोज केलं होतं असा खुलासा तिने केला आहे.

marathi chat show khupte tithe gupte
पुन्हा एकदा अवधूत गुप्ते यांचे प्रश्न खुपणार!

मुंबई : अनेक वाहिन्यांवरील मालिकांचा टीआरपी सध्या घसरत असल्याचे निदर्शनास येत आहे. मालिकांच्या कथांमध्ये तोच रटाळपणा पाहायला मिळत असल्यामुळे प्रेक्षकही…

shivali
“सई ताम्हणकर खूप बोल्ड, तर प्राजक्ता माळी…,” ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम शिवाली परबचा अभिनेत्रींबद्दल मोठा खुलासा

सई ताम्हणकर आणि प्राजक्ता माळी सेटवर कशा असतात हे शिवालीने सांगितले आहे.

ashvini
Video: ‘आई कुठे काय करते’ फेम अश्विनी महांगडेला भेटला आयुष्याचा जोडीदार, नात्यावर शिक्कामोर्तब करीत म्हणाली…

या व्हिडीओवर कमेंट करीत तिचे चाहते त्या दोघांची जोडी आवडल्याचे सांगत त्यांचे अभिनंदन करीत आहेत.

Khupte Tithe Gupte
तब्बल १० वर्षांनी अवधूत गुप्तेचा ‘खुपते तिथे गुप्ते’ कार्यक्रम पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला; तारीख आणि वेळ ठरली

तब्बल १० वर्षांनी अवधूत गुप्तेचा ‘खुपते तिथे गुप्ते’ कार्यक्रम पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला

Snehal Shidam gaur gopal das
“माझ्यावर प्रेम करत नाहीत त्यांना…” स्नेहल शिदमने शेअर केला गौर गोपाल दास यांच्याबरोबरचा फोटो, कॅप्शन चर्चेत

अभिनेत्री स्नेहल शिदमने त्यांच्याबद्दल शेअर केलेल्या पोस्टने लक्ष वेधलं आहे.