scorecardresearch
Powered by
Adani ACC Adani Ambuja

Page 5 of मराठी टिव्ही मालिका News

Janhvi Kapoor shared promo of rutuja bagwe serial maati se bandhi dor
जान्हवी कपूरने मराठमोळ्या ऋतुजा बागवेच्या नव्या मालिकेचा प्रोमो केला शेअर; जाणून घ्या कनेक्शन

ऋतुजा बागवेची नवी मालिका ‘माटी से बंधी डोर’ उद्यापासून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Sharmishtha Raut recalls the struggle days said she was rejected from the same serial where she had a lead role later
ज्या मालिकेतून झाली चारवेळा रिजेक्ट, त्याच मालिकेत मिळाली प्रमुख भूमिका; शर्मिष्ठा राऊतने सांगितला स्ट्रगलच्या वेळचा किस्सा

लहान भूमिकांसाठी शर्मिठाला त्याच मालिकेसाठी चार ते पाच वेळा रिजे्क्ट केलं गेलं अन् नंतर प्रमुख भूमिका मिळाली.

Tharla Tar Mag new promo Sayali Arjun contract marriage has last 48 hours to end
ठरलं तर मग: अर्जुन-सायलीचं कॉन्ट्रॅक्ट मॅरेज संपायला उरले शेवटचे फक्त ४८ तास; दोघं काय घेणार निर्णय? पाहा प्रोमो

कॉन्ट्रॅक्ट संपल्यावर सायली आणि अर्जुनचं हे नातदेखील संपवणार का? असा प्रश्न अनेकांना पडत आहे.

Mrunal dusanis cried on first day of shooting maziya priyala preet kalena
“मी इतकी ढसाढसा रडले…”, ‘माझिया प्रियाला प्रीत कळेना’ शूटिंगच्या पहिल्याच दिवशी मृणाल दुसानीसला झालेले अश्रू अनावर, अभिनेत्री म्हणाली…

भारतात परत आल्यानंतर अभिनेत्री मृणाल दुसानीसने तिच्या पहिल्या मालिकेबद्दलचा किस्सा सांगितला.

Aishwarya Narkar answered trollers for trolling her on age
“तुमचं वय काय, तुम्ही करताय काय?”, ऐश्वर्या नारकरांनी ‘त्या’ व्हिडीओवर केलेल्या ट्रोलिंगला दिलं सडेतोड उत्तर; म्हणाल्या, “बोलण्यात ताकद…”

ऐश्वर्या नारकरांनी ट्रोलर्सची बोलती बंद केली आहे.

Tharla tar mag sayali arjun confusion sayali confess love for arjun to kusum
ठरलं तर मग: “सरांच्या मनात माझ्याविषयी प्रेम…”, अर्जुनच्या प्रेमात पडलेली सायली होणार कुसुमसमोर व्यक्त; प्रोमो पाहून चाहते म्हणाले, “फालतूगिरी…”

सायली आणि अर्जुनचं नात्यात येणार दुरावा. निर्माण झाले मोठे गैरसमज

Tharla tar mag promo arjun slaps chaitanya for telling sakshi about contract marriage
ठरलं तर मग: …अन् अर्जुन चैतन्यच्या कानाखाली मारतो, कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचं सत्य साक्षीला सांगितल्यामुळे अर्जुनचा राग अनावर, पाहा प्रोमो

सायलीने आनंदात सासूबाईंना मारली मिठी, तर कॉन्ट्रॅक्ट मॅरेजच्या गोष्टीमुळे अर्जुन आणि चैतन्यमध्ये पुन्हा वाद