Page 62 of बाजार News

१८ जागांसाठी ५७ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात असून, ७२.२९ टक्के इतके मतदान झाले आहे. स्वारगेट येथील शिवशंकर सभागृह येथे मतमोजणीला सुरुवात…

बोगस मतदान झाल्याचे आरोप-प्रत्यारोप करण्यात आल्याने काही काळ तणाव निर्माण झाला.

यामुळे मतदार व विविध पक्षांच्या नेत्यांनी काढता पाय घेतला.

भावी विधानसभा निवडणुकीची रंगीत तालीम ठरलेली ही लढत मैदानात गाजण्यापूर्वी जिल्हा उपनिबंधक कार्यालय ते उच्च न्यायालयपर्यंत पोहोचल्याने वादळी ठरली.

सांगली समितीसाठी २४ तर, इस्लामपूरसाठी १८ मतदान केंद्रे असून दोन्ही ठिकाणी महाविकास आघाडी आणि भाजपा प्रणित पॅनेलमध्ये लढत होत आहे.

जिल्ह्यातील चारही आमदारांनी बाजार समिती निवडणुकीत थेट उड्या घेतल्याने निवडणुका रंगतदार झाल्या आहेत.

राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या शुक्रवारी (दि.२८) होऊ घातलेल्या मतदानासाठी तयार करण्यात आलेल्या मतदार याद्यांमध्ये तांत्रिक घोळ असल्याचे चित्र आहे.

चार तालुक्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांसाठी २८ आणि ३० एप्रिल रोजी निवडणूक होणार आहे.

कृषिप्रधान जिल्ह्यातील बाजार समित्यामधील अडते व व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्यांची कोट्यवधीची फसवणूक होत असून याकडे यंत्रणांचे दुर्लक्ष होत आहे.

अन्नधान्य, भाजीपाल्याची खरेदी-विक्री करून ते बाजारपेठेत उपलब्ध व्हावे आणि शेतीमालाला योग्य भाव मिळावा, हा कृषी उत्पन्न बाजार समित्यांचा हेतू. तेथेही…

ठाणे जिल्ह्यातील सहकार क्षेत्राचा कणा मानल्या जाणाऱ्या चार तालुक्यांमधील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत ६५ जागांसाठी १४६ उमेदवार निवडणूक रिंगणात…

आमदारकी, खासदारकी किंवा मग स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत कुटुंबातील सदस्यास संधी देण्याची भूमिका सर्वच प्रमुख पक्षात दिसून येते.