Page 15 of मारुती सुझुकी News

ही कार काही नवीन डिझाइन घटक आणि अद्यतनित वैशिष्ट्यांसह सादर केले गेले आहे.

कंपनीने अलीकडेच आपल्या या कारचा नवीन अवतार लाँच केला आहे.

ही कार पेट्रोल सोबत CNG मध्येही उपलब्ध आहे…किंमत तर…

देशातील सर्वात मोठ्या कार उत्पादक कंपनीने या कारची झलक ऑटो एक्स्पो २०२३ मध्ये सादर केली होती.

भारतातील सर्वात मोठी कार निर्माता असलेली कंपनी मारूती सुझुकी लवकरच आपली सगळ्यात प्रीमियम कार ५ जुलै रोजी लॉन्च करणार आहे.

जुलै २०२३ हा महिना भारतीय ऑटोमोबाइल क्षेत्रासाठी व्यस्त ठरणार आहे.

मारूती सुझुकी आणि टोयोटो यांच्या भागीदारीमध्ये तयार करण्यात आलेली ही चौथी कार असणार आहे.

Maruti Suzuki Car Offer : मारूती सुझुकी ही एक लोकप्रिय वाहन उत्पादक कंपनी आहे.

मारूती सुझुकीच्या जिमनी या कारमध्ये १.५ लिटरचे पेट्रोल इंजिन देण्यात आले आहे.

ह्युंदाई आपली नवीन मायक्रो एसयूव्ही Exter बाजारामध्ये १० जुलै रोजी लॉन्च करणार आहे.

अलिकडच्या काळात पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किंमती पाहता तगडं मायलेज देणाऱ्या वाहनांना अधिक पसंती मिळू लागली आहे.

सर्व कंपन्यांनी आपली मे २०२३ मधील विक्रीची आकडेवारी जाहीर केली आहे.