Page 2 of मेरी कोम News


उत्तर कोरियाच्या खेळाडूवर केली मात

चीनच्या वू यु हिला ५-० असे केले पराभूत


‘आगामी स्पर्धांमध्येही राज्यातून सर्वाधिक पदक विजेते खेळाडू तयार होतील’

भारतीय समुदायाला उद्देशून भाषण करत असताना मोदींनी, मेरी कोम आणि सायना नेहवालच्या कामगिरीचा आवर्जून उल्लेख केला.

ऑलिम्पिकमध्ये पदकाची कमाई करणं हे आपलं स्वप्न असल्याचं मेरी कोमने यावेळी स्पष्ट केलं.

मेरी कोम, मनोज कुमारवर भारतीयांच्या आशा


जागतिक स्पर्धेतील ५१ किलो गटात मेरी कोम हिला दुसऱ्याच फेरीत पराभव स्वीकारावा लागला होता.

मेरी कोमने २०१२ मध्ये लंडन येथे झालेल्या ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक मिळवले होते.
पाच वेळा जागतिक अजिंक्यपद पटकावणाऱ्या भारताच्या एम सी मेरी कोमने एआयबीए जागतिक महिला बॉक्सिंग अजिंक्यपद स्पध्रेत धडाक्यात सुरुवात केली.