Page 4 of मावळ News

महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे आणि महाविकास आघाडीचे उमेदवार संजोग वाघेरे यांच्यासह ३३ उमेदवार निवडून रिंगणात आहेत.

मावळ लोकसभा मतदारसंघासाठी १३ रोजी मतदान प्रक्रिया पार पडली असून ४ जून २०२४ रोजी बालेवाडीत मतमोजणी पार पडणार आहे.

मावळ लोकसभा मतदारसंघातील काही विधानसभा क्षेत्रात वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस आला होता. यामुळे मतदान केंद्रावरील विजेच्या खोळंब्यामुळे मतदान केंद्रावरील मतदानाची…

श्रीरंग बारणे म्हणाले, सकाळपासून झालेले मतदान बघता जवळपास ५५ टक्केपर्यंत मतदान जाईल असा अंदाज आहे. मतदारांनी मोठ्या उत्साहात देशाच्या लोकसभेच्या…

मावळ लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे यांनी सकाळी थेरगावच्या संचेती प्राथमिक व माध्यमिक विद्यालय, दक्षिण उत्तर इमारत, तळमजला,…

मावळ लोकसभा मतदारसंघासाठी उद्या सोमवार १३ मे रोजी सकाळी ७ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. विधानसभा…

मावळ लोकसभा मतदारसंघासाठी सोमवारी (१३ मे) मतदान होणार आहे. मावळमध्ये एकूण ९ हजार २३६ बॅलेट युनिट, ३ हजार ५९१ कंट्रोल…

महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांनी माझ्यासमोर उमेदवार कोण आहे हे मला माहीत नाही, असं विधान केलं होतं.

निर्मितीपासून शिवसेनेला साथ देणारा मतदारसंघ अशी ओळख असलेल्या मावळ लोकसभा मतदारसंघात या वेळी दोन्ही शिवसेनेतच लढत होत आहे.

महायुतीचे उमेदवार बारणे यांच्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सोमवारी (६ मे) पिंपरी-चिंचवडमध्ये रहाटणी येथे, तर पनवेलमध्ये खारघर येथे प्रचार सभा…

मावळ लोकसभा महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांच्या प्रचारासाठी सिनेअभिनेते गोविंदा आले होते. शहरातील पिंपरी चौकातून बाईक रॅली काढण्यात आली.

वंचितच्या उमेदवार माधवी जोशी यांनी ७२ हजार १२५ रुपयांचा खर्च दाखविला आहे. तर, निवडणूक विभागाच्या नोंदवहीत ९३ हजार ३०५ रुपये…