Page 11 of महापौर News
एका कंत्राटदाराकडून ६० हजारांची लाच घेताना सांगोला नगरपालिकेचे नगराध्यक्ष नवनाथ पवार यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सापळा रचून रंगेहाथ पकडले.

हे परिपत्रक स्थगित करून ज्या ठेकेदारांकडून दर कमी करण्याची पत्रे घेतली आहेत ती रद्द करा, असा आदेश महापौर दत्ता धनकवडे…

आलेल्या प्रतिनिधींबरोबर झालेल्या चर्चेत प्रामुख्याने पर्यावरणपूरक तंत्रज्ञानाचा कायमस्वरूपी वापर करून कचऱ्याची समस्या सोडवण्याबाबत चर्चा करण्यात आली.

महापालिकेत नव्या महापौर आणि उपमहापौरांची निवड होऊन दोन आठवडय़ाचा कालावधी झाल्यानंतरही गटातटाच्या राजकारणामुळे महापालिकेत सत्तापक्ष नेत्याची निवड करण्यात आलेली नाही.

नगरसेवक आणि मित्रपरिवारात कॅप्टन नावाने ओळखले जाणारे दत्ता धनकवडे यांची पुण्याच्या महापौरपदी सोमवारी बहुमताने निवड झाली.

ठाण्याच्या महापौरपदी शिवसेनेच्या संजय मोरेंची निवड झाली आहे. संजय मोरे यांना एकूण ६६ मते पडली तर त्यांच्या विरोधात उभ्या असलेल्या…

नवे महापौर प्रवीण दटके यांच्यासमोर अनेक अडचणी असल्या तरी आव्हान मोठे आहे. स्थाानिक स्वराज्य करामुळे महापालिकेची आर्थिक घडी विस्कटल्याने शहरातील…
सोलापूर महापालिकेच्या महापौरपदी काँग्रेसच्या प्रा. सुशीला लक्ष्मण आबुटे तर राष्ट्रवादीचे प्रवीण डोंगरे यांची उपमहापौरपदी बहुमताने निवड झाली.
सोलापूर महापालिकेच्या महापौरपदी काँग्रेसच्या प्रा. सुशीला आबुटे यांची बहुमताने निवड झाली.
सोलापूर महानगरपालिकेच्या महापौरपदासाठी काँग्रेसकडून प्रा. सुशीला आबुटे, तर राष्ट्रवादीकडून उपमहापौरपदासाठी प्रवीण डोंगरे यांची उमेदवारी मंगळवारी अधिकृतपणे दाखल करण्यात आली.
महापौरपदासाठी दावेदार असलेल्या तीन सदस्यांपैकी कोणाची निवड करायची, याचा निर्णय सर्वाशी चर्चा करूनच घेऊ. सव्वा वर्षांचे दोन महापौर की एकालाच…
मुंबईच्या महापौरपदाची माळ आपल्या गळ्यात पडावी यासाठी इच्छुक नगरसेविकांनी पालिकेतील शिवसेनेची भोई खांद्यावर मिरविणाऱ्या पदाधिकाऱ्यांच्या दालनात खेटे घालायला सुरुवात केली…