scorecardresearch

Page 24 of मेडिकल News

आरोग्यसेवेची लक्तरे वेशीवर! शासकीय रुग्णालयातील ४० टक्के पदे रिक्त

या जिल्ह्य़ातील जिल्हा सामान्य रुग्णालय, क्षयरोग रुग्णालय, जिल्हा शासकीय स्त्री रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय व १० ग्रामीण रुग्णालयांच्या माध्यमातून संपूर्ण जिल्ह्य़ाची…

‘बलात्कार पीडित तरुणीवर सध्या तरी आतडी पुनरेपण शस्त्रक्रिया योग्य नाही’

दिल्ली येथील बलात्कार पीडित तरुणीचे लहान आतडे काढल्यामुळे ती सध्या ‘शॉर्ट गट सिंड्रोम’ या आजाराने त्रस्त आहे. या आजाराच्या रुग्णांसाठी…

शिक्षण विभागाने रद्द केले वैद्यकीय विद्यार्थ्यांचे बाँड!

राज्यातील चौदा वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये पुरेसे वैद्यकीय प्रशिक्षक नसताना आता प्रत्येक जिल्ह्य़ात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय उघडण्याचा ‘उद्योग’ करणारा वैद्यकीय शिक्षण विभाग…

औषधी वनस्पतींचे ‘टेरेस गार्डन’

एरवी पर्यावरणाचा ऱ्हास झाला म्हणून शंख करणारी मंडळी अपवाद वगळता दोन चार झाडे लावून मोकळी होतात. वृक्षारोपणातच पर्यावरण संवर्धनाचा मंत्र…

संजीवनी वैद्यक ज्योतिष संशोधन मंडळाचा रौप्य महोत्सव साजरा

संजीवनी वैद्यक ज्योतिष संशोधन मंडळाने अडचणीत सापडलेल्या लोकांना ज्योतिष शास्त्राच्या माध्यमातून मदत करावी, त्यांना स्वावलंबी बनवावे आणि त्याचा आत्मविश्वास वाढवावा,…

संमतीपत्रक

एखाद्या शस्त्रक्रियेपूर्वी पेशंट किंवा त्याच्या नातेवाईकाकडून डॉक्टर ज्या संमतीपत्रावर सह्य़ा घेतात, ते संमतीपत्रक म्हणजे काय? संमतीची प्रक्रिया कशी असते? रुग्ण…

शासकीय वैद्यक महाविद्यालय: चंद्रपुरात आनंदोत्सव साजरा

चंद्रपूर येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय लवकरच सुरू करण्याचे विधानसभेत जाहीर होताच येथे फटाके फोडून व मिठाई वाटून आनंदोत्सव साजरा करण्यात…

एचआयव्ही रुग्णांच्या संख्येत घट

अत्यंत घातक अशा एचआयव्हीची लागण झालेल्या रुग्णांच्या संख्येत घट होत असल्याची माहिती केंद्रीय आरोग्यमंत्री गुलाम नबी आझाद यांनी दिली. देशातील…

नागपुरात पुढील वर्षी सिकलसेल रुग्णालय

सिकलसेल उपचारासंबंधी राज्य सरकार गंभीर असून नागपुरात पुढील वर्षी सिकलसेल रुग्णालय उभारण्यात येईल, अशी घोषणा राज्याच्या आरोग्य व कुटुंब कल्याण…

सोनोग्राफी सेंटर्सची तपासणी काटेकोरपणे करा – जिल्हाधिकारी वीरेंद्र सिंह

गर्भधारणापूर्व व प्रसवपूर्व निदान तंत्र िलग निवडीस प्रतिबंध कायद्याची प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी जिल्ह्य़ात सोनोग्राफी सेंटर्सची तपासणी काटेकोरपणे करण्याचे आदेश जिल्हाधिकारी…

पेसमेकरचे काम करणाऱ्या पेशी तयार करण्यात यश

हृदयरुग्णांना जो पेसमेकर बसवला जातो, त्याच्याऐवजी आता हृदयाच्या पेशींना नैसर्गिक जनुकाचे इंजेक्शन देऊन पेसमेकरचे काम करणाऱ्या पेशी तयार करण्यात आल्या…