Page 8 of मानसिक आरोग्य News

डीपफेक व्हिडिओ हा अतिशय धोकादायक प्रकार असून तो ओळखणे हाच आपल्या कौशल्याचा भाग आहे. मात्र आता हे ओळखू यायला हवं…

आनंद, दुःख याच्याबरोबर इतरही अनेक भावना आपल्या मनात निर्माण होत असतात आणि या भावनांचे चढउतार सतत सुरू असतात.

आपण आपल्या आहारामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या सूप्सचे प्रमाण वाढवणे खरंच आवश्यक आहे का ?

अनेक शारीरिक आणि मानसिक बदल या काळात होतात आणि त्यांच्याशी प्रत्येक स्त्रीला जुळवून घ्यावे लागते.

Health Special: गरोदरपण आणि बाळंतपण या दोन्ही गोष्टी अगदी नैसर्गिक आणि तरीही काही वेळेला मानसिक ताण तणाव वाढवणाऱ्या असतात.

मासिक पाळी स्त्रीला येते, तीच गर्भ धारण करू शकते. जसे शारीरिकदृष्टया फरक असतात तसेच मानसिकदृष्ट्याही त्या वेगळ्या असतात. एखाद्या गोष्टीकडे…

ग्रुप थेरपी जिथे तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली लोक आपले अनुभव, भावना आणि समस्या व्यक्त करतात तेही चांगले आहे.

पाळी येणे ही मुलीच्या वाढीतील नैसर्गिक गोष्ट आहे. त्यातील काही अनियमिततांमुळे निर्माण होणाऱ्या समस्यांमध्ये मानसिक समस्यांचा समावेश आवर्जून करावा लागतो.

“मानसिक आरोग्य किंवा स्वास्थ्य “म्हणजे “मानसिक आजार “ असा गैरसमज समाजात आहे.

आपल्या शरीराकडे आणि मनाकडे आपण लक्ष द्यायचे असते हे जाणवले की आपण आपोआप म्हणतो, ‘Mental Health Matters!’

मानसिक आरोग्य संस्थांतील परिस्थिती रुग्णांच्या मानवी हक्कांचे उल्लंघन करणारी आहे.

जागतिक मानसिक आरोग्य दिन हा जागरुकता निर्माण करण्यासाठी ओळखला जाणारा दिवस आहे