Page 2 of मीटर News

या हॉटेलचालकाने तब्बल ९ लाख ४८ हजाराची विज चोरी केली असून या चोरीसाठी विज मीटरला छिद्र सुद्धा पाडून मीटरमध्ये छेडछाड केली.

परिसरातील १२ गावांचा वीज पुरवठा संतापाच्या भरात जवळपास तासभर बंद पाडला. या प्रकरणी जळगाव औद्योगिक वसाहत पोलीस ठाण्यात त्या ग्राहकाच्या…

‘स्मार्ट मीटर’विरोधात राज्यभर आंदोलन तीव्र होऊ लागले आहे. यासंदर्भात मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात जनहित याचिकाही दाखल झाली आहे. विविध…

स्मार्ट मीटर बसवण्यात आल्यानंतर वीज देयक अव्वाच्या सव्वा येत असल्याच्या अनेक तक्रारी आहेत. पूर्वी दोन हजार येणारे देयक आता २८…

महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशनने एकाच दिवशी १.६० लाख मीटरमध्ये तांत्रिक बिघाड ( फेल) झाल्याचा दावा केला.

आक्रमक झालेल्या नागरिकांनी कार्यालयाला टाळे ठोकत जुने वीज मीटर बसवण्याची मागणी केली.

जे नागरिक मीटर बसविण्यासाठी विरोध करतील, त्यांचा नळजोड बंद करून त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याचा इशारा महापालिकेने दिला आहे.

विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या नेतृत्वाखाली शुक्रवारी नागपूरमध्ये स्मार्ट मीटर विरोधात आंदोलन करण्यात आले. आंदोलक मध्य नागपुरातील गोळीबार चौकात एकत्र आले.

मोहिली जलशुध्दीकरण केंद्र येत्या मंगळवारी बंद ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे या जलशुध्दीकरण केंद्रातून पाणी पुरवठा होणाऱ्या कल्याण शहराचा काही भाग…

नागपूर जिल्ह्यात स्मार्ट प्रीपेड मीटर लावलेल्या एक हजार घरात सर्व्हेमध्ये तेथील वीज देयक आता दुप्पट येत असल्याचा दावा केला. सोबत…

आंदोलकांनी सांगितले की, अदानी, मोंटोकार्लोसह इतरही खासगी उद्योजकांचे खिसे भरण्यासाठी सरकार जबरन ग्राहकांकडे हे महागडे मीटर बसवत आहे.

गेल्या महिन्यापासून या प्रस्तावावर चर्चाच न झाल्याने अद्याप कोणताही निर्णय घेण्यात आला नसल्याचे निदर्शनास आले आहे.