मेट्रो प्रकल्प News

ही वृक्षतोड बेकायदा असल्याचा आरोप करीत वृक्षतोड तात्काळ थांबविण्याची, तसेच कारशेड इतरत्र हलविण्याची मागणी होत आहे.

मुंबई मेट्रो रेल काॅर्पोरेशनने (एमएमआरसी) ‘वडाळा – गेट वे ऑफ इंडिया भुयारी मेट्रो ११’ मार्गिकेचे संरेखन आणि पर्यावरणीय, सामाजिक प्रभाव…

काही ठिकाणी कर्मचाऱ्यांना सतत पाणी पुसावे लागत असल्याचेही दिसत होते.

या प्रक्रियेसाठीच्या आवश्यक शासन मंजुऱ्या मिळाल्यानंतर कल्याण शिळफाटा रस्त्यावर मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे नियंत्रण राहणार आहे.

‘आरे वाचवा’ हे आंदोलन दर रविवारी केले जाते.

मेट्रो ३ प्रकल्पादरम्यान जागतिक वारसा स्थळांमध्ये समाविष्ट असलेल्या फोर्ट परिसरातील प्रसिद्ध जे. एन. पेटिट इन्स्टिट्यूटच्या इमारतीचे नुकसान झाले होते.

हिंजवडी आयटी पार्कमधील वाढत्या नागरी व वाहतूक समस्यांकडे लक्ष वेधण्यासाठी आयटी फोरम आणि सोसायटी फेडरेशनच्या प्रतिनिधींसोबत गुरुवारी विधानभवनात मुख्यमंत्री देवेंद्र…

डोंबिवली शहरातून पश्चिमेतील मोठागाव रेतीबंदर भागातील रेल्वे फाटक ओलांडले की वाहन चालक मानकोली पुलावरून सुसाट वेगाने मुंबई-नाशिक महामार्गाने वीस मिनीटात…

वर्सोव्यावरून निघालेली मेट्रो गाडी निर्धारित वेग पकडत नसल्याने ती डी. एन. नगरला रिकामी करून दुरुस्तीसाठी कारशेडला पाठविण्यात आली.

कारशेडच्या नावाखाली मिरा-भाईंदरमधील प्राणवायूचा महत्वाचा स्त्रोत असलेला परिसर नष्ट केला जात असल्याचाही आरोप स्थानिकांनी केला आहे.

रात्रीच्या वेळेत राहणार मार्ग वाहतुकीस बंद
