Page 17 of मेट्रो ट्रेन News

योग्य नियोजन न करता केवळ कंत्राटदारधार्जिण्या धोरणाला प्राधान्य दिले की काय होते हेच हा अहवाल सांगतो

मुंबई मेट्रो ही मुंबई शहर आणि विस्तीर्ण मुंबई महानगर प्रदेशाला सेवा देणारी एक जलद परिवहन (एमआरटी) प्रणाली आहे.

लवकरच पूर्वीप्रमाणे प्रतिदिन साडेचार लाख प्रवासी ‘मेट्रो १’मधून प्रवास करतील असा विश्वास एमएमओपीएलच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केला.

कांजुरमार्ग येथील कारशेड पुन्हा आरेमध्ये हलविण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सरकारने घेतला आहे.

मेट्रो २ (दहिसर – अंधेरी) आणि मेट्रो ७ (दहिसर पूर्व – अंधेरी पूर्व) मार्गिकेच्या दहिसर – आरे अशा पहिल्या टप्प्यातील…

गेल्या दोन दिवसांपासून पर्यावरणप्रेमींकडून समाजमाध्यमातून जनजागृती करण्यात येत आहे

फडणवीस यांनी त्यांच्या कार्यकाळात मेट्रो ६ ची कारशेड कांजूरमार्ग येथील जागेत करण्यास मंजुरी दिली होती.

बुलेट ट्रेनसाठी जागेचा आग्रह धरणार, मुंबईकरांवर तुमचे प्रेम आहे असा दावा करता तर कांजूरमार्गला मेट्रो कारशेड, माहुलला पिम्पग स्टेशन आणि…

आता तब्बल आठ वर्षांनंतर मुंबईतील वाहतूक सेवेत दोन नव्या मेट्रो मार्गिका दाखल होणार आहेत. यामुळे पश्चिम उपनगरातील वाहतूक कोंडी दूर…

मुंबई मेट्रोच्या ‘माझी मेट्रो, रंग दे मेट्रो’ या स्पर्धेत भाग घेतलेला १४ वर्षीय वेदांत शिंदे हा सर्वांत लहान स्पर्धक होता.

या भरतीसाठी अर्जाच्या आधारे उमेदवारांची निवड केली जाईल.

फेऱ्यांची संख्या निम्म्यावर, प्रवासी क्षमता एकतृतीयांश