Page 3 of मेट्रो ट्रेन News

सुरक्षा प्रमाणपत्र प्राप्त करण्याच्यादृष्टीने बुधवारपासून सीएमआरएस पथकाकडून बांधकामाच्या चाचण्यांना सुरुवात करण्यात येणार असल्याची माहिती एमएमआरडीएतील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.

वसईच्या विरार परिसरातून लांब पल्याच्या ठिकाणी प्रवासासाठी वसई रेल्वे स्थानकात टर्मिनस तयार करण्याच्या प्रक्रियेला गती मिळाली आहे.

महाराष्ट्र मेट्रो रेल्वे काॅर्पोरेशनकडून (महामेट्रो) वनाझ ते रामवाडी मेट्रो मार्गावरील छत्रपती संभाजी उद्यान मेट्रो स्थानक ते शनिवार पेठ यांना जोडणाऱ्या…

‘दहिसर – अंधेरी पश्चिम मेट्रो २ अ’ मार्गिकेवरील अंधेरी पश्चिम (डीएन नगर) मेट्रो स्थानकात गुरुवारी एक माकड मुक्तसंचार करीत होते.

गणेशोत्सवानिमित्त ‘दहिसर – अंधेरी पश्चिम मेट्रो २ अ’, ‘दहिसर – गुंदवली मेट्रो ७’, ‘कुलाबा – वांद्रे – सीप्झ – आरे…

ठाणेकरांचे मेट्रो प्रवासाचे स्वप्न लवकरच पूर्ण होणार, डिसेंबरपर्यंत पहिला टप्पा सुरू होण्याची शक्यता.

वाहनांच्या लांबच्या लांब रांगा, इंधन जाळून होणारे हवेचे प्रदूषण, हॉर्नचे आवाज या सगळ्या रोजच्या प्रकाराला वैतागलेले नागरिक हे सध्याचे आपल्याकडचे…

ही मार्गिका वाहतूक सेवेत दाखल झाल्यास वडाळा ते गेटवे आॅफ इंडिया प्रवास अवघ्या काही मिनिटांत करता येणार आहे.

सोमवारच्या अतिमुसळधार पावसात उपनगरीय लोकल सेवेचा वेग मंदावला. पण त्याचवेळी दुसरीकडे मुंबईतील चार मेट्रो मार्गिकांवरील मेट्रो सेवा दिवसभर सुरळीत सुरु…

एमएमआरडीएच्या मुंबई मनहागर प्रदेशातील १४ मेट्रो मार्गिकावरील ३४ मेट्रो स्थानके आणि मध्य, पश्चिम रेल्वेवरील ३९ रेल्वे स्थानके लवकर एकमेकांशी जोडण्यात…

वाहतूक विभागाचे पोलीस उपायुक्त पंकज शिरसाट यांनी कल्याण शीळ रस्त्यावरील वाहतूक बदलाची अधिसूचना काढली आहे. रात्रीच्या वेळेत वाहनांची संख्या कमी…

पत्रकारांशी संवाद साधताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मेट्रो कामाबाबत माहिती दिली.