Page 2 of दुधामध्ये होणारी भेसळ News
गुजरातहून शहरात येत असलेला हलवा आणि खडोला या मिठाईत भेसळ असल्याच्या संशयाने अन्न व औषध प्रशासन विभागाने साठा जप्त केला…
१५ सप्टेंबरपर्यंत ही मोहीम राबविण्यात येणार आहे.
दुग्ध व्यवसाय मंत्री राधाकृष्ण विखे यांनी राज्यातील समित्यांनी केलेल्या कार्यवाहीचा नुकताच ऑनलाईन बैठकीद्वारे आढावा घेतला.
अधिकारी-कर्मचाऱ्यांनी दूध आणि दुग्धजन्य पदार्थांची भेसळ रोखण्यासाठी स्वतंत्र पथक तयार करून दररोज तीन नमुन्यांच्या तपासण्या करण्याचे नियोजन करण्यात आले. मात्र,…
दुधाच्या मापात घोळ घालणाऱ्या कोल्हापूर जिल्ह्यातील ७० केंद्रांवर वैध मापन शास्त्र विभागाने कारवाई केली आहे.
सणासुदीचे दिवस सुरु झाल्याने दुग्धजन्य तसेच इतर पदार्थांच्या मागणीत वाढ होत असल्याने अशा पदार्थांमध्ये भेसळ करण्याचे प्रकारही घडत आहेत.
चार विक्रेत्यांच्या दुधात पाण्याची भेसळ, अनैसर्गिक वास-चव, अस्वच्छता आढळून आली. भेसळ आढळून आलेले सरासरी ७८ लिटर दूध नष्ट करण्यात आले.
पॅकिंग पिशव्यांमधील दुधाची तपासणी तपासणी करताना टँकर मधील दुधाचे प्रत्येकी दोन दोन नमुने घेण्यात आले आहेत.
माजी नगरसेवक महेश पाटील, स्थानिक पोलीस आणि कार्यकर्ते यांनी अचानक दूध विक्रेत्यांच्या गाळ्यावर छापा टाकला.
दूध भेसळ करून सामान्य जनतेच्या जिवाशी खेळ करणाऱ्यांना फाशी देण्याची तरतूद करण्याची मागणी विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केली.
अधिकारी व कर्मचाऱ्यांचीच वानवा; तब्बल ३५ टक्के पदे रिक्त