मंत्री News

राज्याचा महसूल वाढवण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात एक नवीन दारूचा परवाना देण्याचा प्रस्ताव असून, त्यावर अंतिम निर्णय होणे बाकी आहे.

‘मतदारयादीत नाव नसताना आपणच राऊतांना राज्यसभेवर निवडून येण्यास मदत केली,’ या राणे यांच्या वक्तव्यावरून हा मानहानीचा खटला दाखल करण्यात आला…

चिराग पासवान यांच्या लोक जनशक्ती पक्षाचा महाराष्ट्रात महायुती सोबत निवडणुकीचा इरादा.

सातारा येथे बोलताना अजित पवार म्हणाले की, लोकांच्या अडचणी सोडवणे महत्त्वाचे आहे, पण विरोधक मात्र रडीचा डाव खेळत आहेत.

जालना-मुंबई वंदे भारत एक्स्प्रेस सेवेचा नांदेडपर्यंत विस्तार, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते ऑनलाइन शुभारंभ.

जळगावमधील कार्यक्रमात भुजबळ आणि महाजन यांच्यातील तणाव कमी झाल्याचे दिसून आले.

स्मार्ट क्लासरूम, कोडिंग आणि एआयच्या मदतीने ग्रामीण विद्यार्थ्यांना जागतिक स्तरावर तयार करण्याचा भुजबळांचा प्रयत्न.

लोणी आणि राहाता परिसरात सक्रिय असलेल्या टोळीला जिल्ह्याबाहेर पाठवले.

सरकार चर्चेसाठी सज्ज आहे, चर्चा न करता आंदोलन केले तर कारवाई होणार

‘नांगराचे बैल बदलल्यासारखं,’ जरांगेनी मंत्रिमंडळ उपसमिती पुनर्रचनेवर साधला निशाणा.

पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी पूरग्रस्त भागांची पाहणी केली

काम न करणाऱ्यांचेच फ्लेक्स जास्त असतात, त्यांना अजित पवारांचा इशारा.