कोयना धरण व अभयारण्यग्रस्तांचा जलसमाधीचा प्रयत्न; सातारा जिल्हा पुनर्वसन अधिकाऱ्यांच्या लेखी पत्रानंतर आंदोलन स्थगित
कोयना धरणग्रस्तांच्या पुनर्वसनाचा वेगवान कालबद्ध कार्यक्रम राबवावा; मुख्यमंत्र्यांकडे प्रकल्पबाधितांची मागणी
साताऱ्यातील मुनावळे ग्रामस्थांचा शासनाच्या निषेधार्थ ग्रामसभेवर बहिष्कार; जमीन मागणीवर ग्रामस्थ आक्रमक