Page 3 of एम. एस. के. प्रसाद News

त्याच्या फलंदाजीने साऱ्यांना प्रभावित केले आहे. मात्र त्याला चांगले यष्टिरक्षण करण्याची गरज आहे.

वारंवार संधी देऊनही खेळाडूंची मनासारखी कामगिरी होत नाही – प्रसाद

१२ एप्रिल रोजी झालेल्या बैठकीत क्रिकेट ऑपरेशन्स विभागाने प्रशासकीय समितीच्या सल्ल्याने मानधन वाढीचा प्रस्ताव ठेवला होता.


एम. एस. के. प्रसाद यांचे संकेत

भारताचा माजी वेगवान गोलंदाज देबाशीष मोहंती आणि माजी यष्टीरक्षक एमएसके प्रसाद यांचा बीसीसीआयच्या तांत्रिक समितीत समावेश करण्यात आला आहे.