Kapil Sharma : कॅनडातील कॅफेवरील गोळीबाराच्या घटनेनंतर मुंबई पोलिसांचा मोठा निर्णय, कपिल शर्माच्या सुरक्षेत वाढ