scorecardresearch

Page 9 of मुंबई उच्च न्यायालय News

Pravin darekar
मुंबै बँक प्रकरण : मजूर संस्थेचे सदस्य म्हणून अपात्र ठरवण्याच्या निर्णयास आव्हान देणारी याचिका प्रवीण दरेकरांकडून बिनशर्त मागे

न्यायालयात धाव घेण्याऐवजी सहकार मंत्र्याकडे दाद मागा, असे न्यायालयाने दरेकरांना सुनावले होते.

thackeray smarak
बाळासाहेब ठाकरेंचे स्मारक आवश्यक त्या परवानग्या घेऊनच – मुंबई महानगरपालिका, हेरिटेज समितीचा उच्च न्यायालयात दावा

दादरच्या शिवाजी पार्क येथील महापौर बंगल्याच्या जागी बाळासाहेब ठाकरे यांचे स्मारक बांधण्यात येणार आहे

Mumbai High court new
‘सरोगसी’प्रकरण : दाम्पत्याला केंद्रीय नियामक प्राधिकरणाकडे हजर होण्याचे आदेश ; प्राधिकरणासमोरील पहिलेच प्रकरण

कृत्रिम मातृत्त्व (सरोगसी) कायद्यात सुधारणा करण्यात आल्याने ‘सरोगसी’ची प्रक्रिया थांबवण्यात आलेल्या दाम्पत्याने उच्च न्यायालयात धाव घेतली होती.

mumbai high court
खासगी वैद्यकीय सेवा देणाऱ्या सरकारी रुग्णालयांतील डॉक्टरांना तूर्त दिलासा ; खासगी सेवा देण्यावर घातलेल्या बंदीला उच्च न्यायालयाची स्थगिती

सरकारी रुग्णालयांत कार्यरत असलेल्या डॉक्टरांना खासगी वैद्यकीय सेवा देण्यास मज्जाव करणाऱ्या सरकारच्या आदेशाला उच्च न्यायालयाने अंतरिम स्थगिती दिली आहे.

bombay-high-court
मुंबई : मुख्यमंत्र्यांच्या गावात हेलिपॅड बनण्यास आमचा आक्षेप नाही, परंतु मुलांना अडचणींविना शाळेत जात यावे यासाठी रस्तेही बनवा

शिक्षणासाठी कोयना धरणातून मुलींचा जीवघेणा प्रवासाबाबत उच्च न्यायालयाची टिप्पणी

mumbai Highcourt and Rahul gandhi
पंतप्रधानांबाबत आक्षेपार्ह टीका प्रकरण : राहुल गांधी यांना न्यायालयात हजर राहण्यापासून दिलेला दिलासा कायम

तक्रारीची सुनावणी २८ जुलैपर्यंत न घेण्याचे उच्च न्यायालयाचे गिरगाव महानगरदंडाधिकाऱ्यांना आदेश

Mumbai High court new
महिलेचा नग्न व्हिडीओ फॉरवर्ड करणं ‘आयटी’ कायद्यानुसार गुन्हाच : मुंबई उच्च न्यायालय

मुंबई उच्च न्यायालयाने ठाण्यातील एका महिलेचा नग्न व्हिडीओ इतरांना फॉरवर्ड केल्याप्रकरणी आरोपीला जामीन देण्यास नकार दिलाय.