Page 2 of मुंबई मेट्रो News

मुंबईतील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी भुयारी मार्गांचे जाळे विणले जाणार असून, यासाठी सल्लागाराची नियुक्ती महिन्याभरात पूर्ण होईल, अशी माहिती पालिकेने दिली.

छप्पर नसल्याने पावसाचे पाणी कसे रोखणार, पावसात सरकता जिना कसा चालणार, असे अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

Mumbai Metro News : एमएमआरडीए २२ किमी लांबीच्या आणि २२ स्थानकांचा समावेश असलेल्या मेट्रो २ ब मार्गिकेचे काम दोन टप्प्यात…

ठाणे जिल्ह्यात मेट्रोचे एक मोठे जाळे तयार होणार असून, ते मुंबई, नवी मुंबई आणि कल्याणसारख्या शहरांना जोडणार आहे.

ठाणेकरांच्या प्रतिक्षा संपली! मेट्रो ४ मार्गिकेची चाचणी २२ सप्टेंबर रोजी होणार असून, आनंद नगर ते १० स्थानकांवर प्राथमिक टप्प्यात चाचणी…

४४ लाख रुपयांच्या तांब्याच्या तारांची चोरी झाल्याने, ट्रॉम्बे पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपींचा शोध सुरू केला आहे.

मेट्रो २ अ आणि मेट्रो ७ या मार्गिकांवरील दैनंदिन प्रवासी संख्येने ३ लाख ४० हजार ५७१ चा उच्चांक गाठला असून,…

‘दहिसर – अंधेरी पश्चिम मेट्रो २ अ’चा विस्तार अंधेरी पश्चिम – मंडाले दरम्यान मेट्रो २ ब मार्गिकेच्या माध्यमातून करण्यात येत…

मुंबई मेट्रो रेल कार्पोरेशनकडून (एमएमआरसी) ३३.५ किमीच्या भुयारी मेट्रो ३ मार्गिकेची उभारणी करण्यात आली आहे. या मार्गिकेतील आरे ते बीकेसी…

एमएमआरसीने रविवारनंतर आता सोमवारपासूनही मेट्रोची वेळ वाढवली आहे, लवकर सेवा सुरू झाल्याने सकाळच्या वेळी प्रवाशांची सोय होणार आहे.

दहिसर ते मिरा-भाईंदर मेट्रो ९ मार्गिकेचे काम मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून (एमएमआरडीए) सुरु आहे.

आणिक आगार ते गेटवे आॅफ इंडिया भुयारी मेट्रो ११ मार्गिकेला राज्य सरकारने नुकतीच मान्यता दिली आहे.