Page 31 of मुंबईतील पाऊस News

Konkan Heavy Rain मुंबई, ठाण्यात जोरदार पाऊस कायम असून, मंगळवारपासून तीन दिवस मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला होता.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या अधिकृत ट्वीटर हॅण्डलवरुन शेअर करण्यात आलं हे पत्र

हवामान विभागाकडून मुंबईत १४ जुलैपर्यंत सतर्कतेचा इशारा

भारतीय जनता पार्टीचे नेते नितेश राणे यांनी शिवसेना आमदार आदित्य ठाकरे यांच्यावर बोचरी टीका केली आहे.

पाच दिवसात पडलेल्या पावसाने जलाशयात मोठी वाढ झाली आहे.

मुंबईकरांनी आवश्यक असेल तरच घराबाहेर पडावे, आवाहनही मनपाकडून करण्यात आले आहे.

उत्तर कोकण आणि मराठवाड्यातील काही भाग आणि विदर्भात ढगाळ वातावरण

Rain Update : मुंबई, ठाणे, कोकण तसेच महाराष्ट्राच्या इतर भागात पावसाने हजेरी लावली आहे.

उन्हाळ्यात ९ टक्क्यापर्यंत खालावलेल्या पाणीसाठ्यात सुधारणा होऊ लागली असून तलावांमधील पाणीसाठा १९ टक्क्यांवर पोहोचला आहे.

हार्बर रेल्वेला बसला फटका; रेल्वे स्थानकांवर प्रवाशांची प्रचंड गर्दी

विदर्भातही गेल्या चोवीस तासांत काही भागांत जोरदार सरी कोसळल्या. मराठवाड्यात मात्र पावसाचे प्रमाण अद्यापही कमी आहे.

Maharashtra- Mumbai Rain Updates : महाराष्ट्राच्या काही भागात पावसाचा जोर वाढला आहे. त्यामुळे राज्य सरकारने प्रशासनाला सतर्कतेचे आदेश दिले आहेत.