Page 5 of मुंबईतील पाऊस News

या घटनेची माहिती मिळताच महा मुंबई मेट्रो ऑपरेशन काॅर्पोरेशन लिमिटेड आणि मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (एमएमआरडीए) अधिकारी – कर्मचाऱ्यांनी…

मुंबईकरांची मात्र पावसाच्या पाण्यापासून सुटका झाली नाही. तर गरज पडल्यास आणखी पंप वाढवण्याचे निर्देश आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पालिका…

उपमुख्यमंत्री शिंदे यांनी मंगळवारी मुंबई महापालिकेतील आपत्कालीन कक्षाला भेट देऊन शहर आणि उपनगरातील पावसाचा आढावा घेतला. सहपालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनीही…

पूर्व उपनगरातील अनेक भागात रविवारी रात्रीपासूनच मुसळधार पावसाला सुरुवात झाली. परिणामी, सोमवारी पहाटेपासून अनेक ठिकाणच्या सखलभागात पाणी साचायला सुरुवात झाली.…

Heavy Rainfall in Mumbai : हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजनुसार, मुंबईसह ठाणे, नवी मुंबई परिसरात पावसाचा जोर आणखी वाढणार आहे.

विरार आणि नालासोपाऱ्यातील नागरिकांना खाजगी ट्रॅक्टरचा आधार असल्याचे दिसून येत आहे. पावसामुळे आधीच समस्यांचा सामना करणाऱ्या नागरिकांच्या अडचणीत वाढ झाली…

मुंबईसह राज्यभरात अनेक ठिकाणी दोन दिवस जोरदार पाऊस कोसळतो आहे.अनेक ठिकाणी ढगफुटीसदृश पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे.

हवामान खात्याने अतिवृष्टीचा इशारा दिल्याने मुंबई महानगरपालिकेने सर्व शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांना मंगळवारी सुटी जाहीर केली होती.

Heavy Rainfall Disrupts Mumbai local trains : मुंबईत सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे मंगळवारी तिन्ही मार्गांवरील उपनगरीय लोकलचे वेळापत्रक कोलमडले.

वसई विरार शहरात मुसळधार पाऊस सुरू आहे. या पावसामुळे शहरात पूरस्थिती निर्माण झाली आहे.विविध ठिकाणी साचलेल्या पाण्यात बस बंद पडत…

जेएनपीए बंदर आणि उरणला जोडणाऱ्या दोन्ही राष्ट्रीय महामार्गावरून वाहत्या पाण्यातून धोकादायक प्रवास करावा लागत आहे.

महाराष्ट्रात पावसाने जोर पकडला असून मुंबई, कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात मुसळधार पावसाची संततधार सुरू आहे.