Page 7 of मुंबईतील पाऊस News

दोन कमी दाब क्षेत्रांचा प्रवास मध्य भारतातून होत आहे. याचाच परिणाम म्हणून महाराष्ट्रात पावसाचे प्रमाण वाढणार आहे. त्यामुळे पुढील काही…

Mumbai Rains Update: मुंबईत पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे ठिकठिकाणी पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. तर सोशल मीडियावर मात्र पावसाशी संबंधित…

सोमवारी पहाटेपासून पडत असलेल्या पावसामुळे मुंबईतील अनेक भाग जलमय झालेले असताना परळ येथील हिंदमाता परिसरही सोमवारी पाण्याखाली गेला.

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, बंगालच्या उपसागरात दोन कमी दाब क्षेत्र निर्माण झाली आहेत.

मुंबईसह कोकण, पुणे आणि विदर्भातील अनेक जिल्ह्यांना अतिमुसळधार पावसाचा इशारा; हवामान खात्याने ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.

मुसळधार पावसाचा सार्वजनिक वाहतुकीवर परिणाम…

मुसळधार पावसामुळे मुंबईतील सखल भाग जलमय झाले असून विक्रोळीत दरड कोसळून बाप-लेकीचा मृत्यू झाला.

सध्या सर्वाधिक पावसाची नोंद तुळशी आणि विहार धरणात झाली आहे.

मुंबईत पुन्हा एकदा पावसाने जोर धरला असून, पावसाची पाच वर्षांतील दुसऱ्या क्रमांकाची नोंद आहे.

दरम्यान, पुढील दोन दिवस पावसाचा जोर कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.

समुद्रसपाटीपासून ३.१ ते ५.८ किलोमीटर उंचीवर बंगालच्या उपसागराच्या मध्य भागावर चक्री फिरते प्रणाली स्थित आहे.

गेल्या तीन दिवसांनंतर सोलापुरात पुन्हा पावसाला सुरुवात झाली.