scorecardresearch

Page 117 of महानगरपालिका News

Chimbai beach cleaning
चिंबई, वारींगपाडा समुद्रकिनाऱ्यांच्या स्वच्छतेसाठी कंत्राटदार नेमणार, मुंबई महानगरपालिका ९४ लाख रुपये खर्च करणार

वांद्रे येथील चिंबई आणि वारिंगपाडा समुद्रकिनाऱ्यांवर स्वच्छता राखण्यासाठी मुंबई महानगरपालिकेने कंत्राटदाराची नेमणूक करण्याचा निर्णय घेतला आहे.

building
कल्याण-डोंबिवलीतील बनावट बांधकाम परवानग्यांची तपासणी, जिल्हाधिकाऱ्यांना दोन महिन्यात अहवाल देण्याचे आदेश

कल्याण डोंबिवली पालिका नगररचना विभागातील अधिकाऱ्यांच्या खोट्या स्वाक्षऱ्या, बनावट शिक्के तयार करुन भूमाफियांनी बेकायदा इमारती पालिका हद्दीत उभारल्या.

new ct Scan machine operational nair hospital september mumbai
नायर रुग्णालयात सप्टेंबरअखेर नवे CT SCAN यंत्र कार्यान्वित होणार

सिटीस्कॅन यंत्र खरेदी संदर्भातील सर्व प्रक्रिया मुंबई महानगरपालिकेच्या मध्यवर्ती खरेदी खात्याने पूर्ण केली असून संबंधित कंपनी सप्टेंबरअखेरपर्यंत रुग्णालयात सिटीस्कॅन यंत्र…

protest
नागपूर : महापालिकेवर काँग्रेसचा मोर्चा, पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना घेतले ताब्यात

शहरातील विविध समस्यांकडे लक्ष वेधण्यासाठी शहर काँग्रेसने आज महापालिका मुख्यालयावर मोर्चा काढला.

Prashant Rode Thane mnc
ठाणे महापालिका अतिरिक्त आयुक्तपदी प्रशांत रोडे यांची नियुक्ती

महापालिकेत प्रतिनियुक्तीवर आलेले उपायुक्त प्रशांत रोडे यांना राज्य सरकारने बढती देऊन त्यांची अतिरिक्त आयुक्तपदी नियुक्ती केली आहे.

Futala Lake
नागपूर: फुटाळा तलाव पाणथळ क्षेत्रात ! मग सौन्दर्यीकरणाचे काय ?

ज्या फुटाळा तलावाच्या सौंदर्यीकरणाने पर्यटकांचे लक्ष वेधून घेतले आहे, तो तलावच पाणथळ क्षेत्रात मोडत असल्याचा दावा नागपूर उच्च न्यायालयासमोर करण्यात…

citizens suffering poor condition cemetery road mohne kalyan
कल्याण जवळील मोहने येथील स्मशानभूमी रस्त्याच्या दुरवस्थेमुळे नागरिकांचे हाल

या भागातील नागरिक, विद्यार्थी या रस्त्याचा वापर करतात. त्यांचीही या चिखलातील रस्त्यावरुन येजा करताना दमछाक होते.

uddhav thackeray
उद्धव ठाकरे गटाचा आज मुंबई महापालिकेवर मोर्चा

महापालिकेतील भ्रष्टाचार आणि गैरव्यवहारांविरोधात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शनिवारी दुपारी महापालिकेवर मोर्चा काढण्यात येणार आहे.

notices for hearing of cutting trees mumbai
वृक्षांची कत्तल वा पुनर्रोपणाच्या सुनावणीसाठी आक्षेप आणि सूचना ऑनलाईन पद्धतीनेच, मुंबई महानगरपालिकेचा उद्यान विभाग अद्याप ‘करोना काळातच’

करोना संसर्गाची तिसरी लाट ओसरून बराच कालावधी लोटला असून मुंबईसह सर्वत्र दैनंदिन कारभार सुरळीत सुरू झाला आहे. मात्र मुंबई महानगरपालिकेचा…