scorecardresearch

Page 134 of महानगरपालिका News

शहरात पंचेचाळीसपैकी सतरा रस्त्यांवर अतिक्रमण कारवाई

शहराच्या वाहतूक सुधारणेसाठी ४५ रस्त्यांवरील अतिक्रमणे हटविण्याची कारवाई सुरू करण्यात आली असून, गेल्या पाच दिवसांत १७ रस्त्यांवर कारवाई करण्यात आल्याची…

नामकरणासाठी पालिकेकडून लवकरच धोरण निश्चिती

मुंबईतील रुग्णालये आणि मंडयांच्या नामकरणासाठी धोरण निश्चित करण्याचा विचार पालिकेत सध्या सुरू आहे. रस्ते, पदपथ, गल्ल्या, चौक, मैदाने, उद्याने यांच्या…

बाळासाहेब ठाकरे यांच्या मृत्यूची नोंद जन्मनोंदीच्या वहीत

स्वर्ग, मृत्यूनंतरचे आयुष्य असल्या गोष्टींवर विश्वास असणाऱ्यांना चित्रगुप्ताची नोंदवही नवीन नाही. पाप-पुण्याचा हिशोब या एकाच वहीत नोंदवला जातो. मात्र पालिकेने…

महापालिकेचे महोत्सव रद्द; पण निर्णय अमलात येणार का?

महापालिकेतर्फे साजरे केले जाणारे सर्व महोत्सव रद्द करून यापुढे दरवर्षी फक्त चारच महोत्सव साजरे करावेत, असा निर्णय बुधवारी पक्षनेत्यांच्या बैठकीत…

पालिका कर्मचाऱ्यांची सेवाज्येष्ठता यादी जाहीर करण्याची मागणी

महापालिका कर्मचाऱ्यांची सेवाज्येष्ठता यादी गोपनीय न ठेवता विभागानुसार जाहीर करावी व त्यानुसारच पदोन्नती देण्यात यावी, अशी मागणी शहीद भगतसिंग कामगार…

विनापरवाना घरकुलांविषयी महापालिकेला उशिरा जाग

तावडे हॉटेल परिसरात विनापरवाना बांधण्यात आलेल्या घरकुलांचा विषय तापू लागल्यावर शुक्रवारी महापालिकेतील अधिकारी-पदाधिकाऱ्यांना जाग आली. महापालिका आयुक्त विजयालक्ष्मी बिदरी, उपायुक्त…

पालिकेची साडेचारशे कोटींची तीन नवी सुसज्ज रुग्णालये!

मुंबईच्या पश्चिम उपनगरातील वाढती लोकसंख्या लक्षात घेऊन महापालिकेने कांदिवली शताब्दी रुग्णालय, कुपर आणि जोगेश्वरी येथील अजगावकर रुग्णालयांना अत्याधुनिक स्वरुप देतानाच…

‘एकशेएकतीस कोटींचे वर्गीकरण; मग अंदाजपत्रक कशासाठी केले?’

पुणे महापालिकेच्या चालू अंदाजपत्रकातील तब्बल १३१ कोटी रुपये वेगळ्याच कामांसाठी वर्ग करण्यात आल्यामुळे ही सर्व वर्गीकरणे बेकायदेशीर असून एवढय़ा मोठय़ा…

नऊ महिन्यात सभा भत्ते व अल्पोपाहारावर ३६ लाखांचा खर्च

नाशिक महापालिकेच्या ११ मार्च ते १२ डिसेंबरदरम्यान एकूण ५१ सर्वसाधारण सभा झाल्या असून त्यातील १७ सभा तहकूब झाल्या आहेत. नगरसेवकांच्या…

नवी मुंबई ही तर वासरात लंगडी गाय

नवी मुंबई पालिकेला योग्य पाणी नियोजन, चांगल्या मलनि:सारण वाहिन्या याबद्दल राष्ट्रपती, पंतप्रधान पुरस्कार मिळाले असतील, पण हे पुरस्कार स्वीकारण्यास पालिका…

अधिकाऱ्यांअभावी स्थायी समितीची सभा स्थगित

अनेक कारणांनी वादग्रस्त ठरलेले महापालिकेचे उपायुक्त रवींद्र देवतळे यांना एकदा मुदतवाढ दिल्यानंतर पुन्हा दुसऱ्यांदा नियमबाह्य़ मुदतवाढ देण्याच्या हालचाली महापौर व…

कोल्हापूर महापालिकेच्या समित्यांच्या निवडी जाहीर

कोल्हापूर महापालिकेच्या विविध समित्यांच्या निवडीची औपचारिक घोषणा शुक्रवारी जिल्हाधिकारी राजाराम माने यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत करण्यात आली.