Page 121 of हत्याकांड News
एका विवाहित महिलेचा दोन युवकांशी असलेल्या अनैतिक सबंधाचा शेवट एका ३२ वर्षीय युवकाच्या हत्येत झाला.
औरंगाबाद शहरात रविवारी (५ जून) सकाळी खुनाच्या दोन घटना उघडकीस आल्या आहेत.
रझा अकादमीने जम्मू काश्मीरमध्ये सुरु असलेल्या टार्गेटेड किलिंग्जचा निषेध केला आहे.
धुळे पोलिसांनी अनैतिक संबंधातून झालेल्या हत्या प्रकरणाचा २४ तासात छडा लावला.
महिलेच्या एका सहकाऱ्यानेही पैशाचा तगादा लावला होता. शेवटी या सर्व प्रकाराला कंटाळून आशिषने मांडवा शिवारातील एक झाडाला गळफास घेतला.
या अगोदरही चित्तरंजन शर्मा यांच्या कुटुंबातील दोन सदस्यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती.
“सिद्धू मूसेवाला आपल्याला प्रिय होता, भाऊ होता. दोन दिवसात तुम्हाला निकाल देऊ”
मानसा जिल्ह्यातील आपल्या गावी जात असताना मुसेवाला यांच्यावर २९ मे रोजी गोळीबार करण्यात आला.
कॅनडात राहून भारतातील तुरुंगात बंद कैद्यासोबत संगनमत करून हे हायप्रोफाईल हत्याकांड करणारा गोल्डी ब्रार कोण असा प्रश्न उपस्थित होत आहे.…
साकीनाका येथील बलात्कार आणि खून प्रकरणात आरोपी मोहन चौहानला दिंडोशी सत्र न्यायालयाने दोषी ठरवलं आहे
या घटनेनंतर पंजाबमधील कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. राजकीय क्षेत्रातूनही संताप व्यक्त केला जात आहे.