हत्याकांड News

महामार्गाजवळ सापडलेल्या मृतदेहाच्या हत्येचा उलगडा गुन्हे शाखा २ च्या पथकाने केवळ पायात बांधलेल्या एका धाग्यावरून केला आहे. या प्रकरणी एकूण…

एकत्रितपणे दारू पित असताना झालेल्या किरकोळ भांडणातून येथील तीन जणांनी फुले नगरमधील एका ४४ वर्षांच्या नागरिकाचा दोन दिवसांपूर्वी खून केला.

ठाणे जिल्ह्यातील मुरबाड तालुक्याच्या वेळू गावात एका तरुणाने आपल्या जन्मदात्या आईची हत्या केली आहे.

नाशिकमध्ये एका व्यक्तिने आपल्या पोटच्या मुलाची सुपारी देऊन हत्या केली आहे.

सौम्या विश्वनाथन यांच्या हत्येच्या साधारण १५ वर्षांनंतर या प्रकरणातील आरोपींना शिक्षा सुनावण्यात आली आहे.

दूरचित्रवाणी वृत्तवाहिनीची पत्रकार सौम्या विश्वनाथन यांच्या २००८ मध्ये झालेल्या हत्येप्रकरणी दिल्लीतील एका न्यायालयाने शनिवारी चार दोषींना जन्मठेपेची शिक्षा सुनावली.

अवघ्या काही रुपयांसाठी व्यक्ती हत्येसारखे टोकाचे पाऊल उचलत आहे. विशेषत: यात तरुण वर्गाचे प्रमाण जास्त आहे, त्यामुळे अशा निघृण हत्या…

बलात्कार आणि हत्येप्रकरणी दोषी ठरलेला डेरा सच्चा सौदाचा प्रमुख गुरमीत राम रहीम सिंग पुन्हा एकदा २१ दिवसांचा फरलो (फर्लो) मंजूर…

राजधानी दिल्लीत एका तरुणाने १८ वर्षीय तरुणाची चाकूने सपासप वार करत हत्या केली आहे.

संपूर्ण देशात खळबळ उडविणाऱ्या श्रद्धा वालकर हत्याकांडाला एक वर्ष पूर्ण झाले आहे.

गोवारी हत्याकांडाला २३ नोव्हेंबर २०२३ रोजी २९ वर्षे पूर्ण झाली. त्यानिमित्त डॉ. एन.के. देशमुख आणि चमूशी ‘लोकसत्ता’ने संवाद साधला.

कॅनडाला भारतासोबत सध्या ‘भांडण’ नको असल्याचे अधोरेखित करतानाच, एका खलिस्तानी दहशतवाद्याच्या हत्येबाबतच्या आपल्या आरोपांचा कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी पुनरुच्चार…