scorecardresearch

Page 26 of संगीत News

‘लोकसत्ता’ प्रस्तुत ‘गुरुवंदना’ कार्यक्रमात आनिंदो चटर्जी व कौशिकी चक्रवर्ती!

भारतातील आघाडीचे ज्येष्ठ तबलावादक पं. आनिंदो चटर्जी यांच्या सोलो तबलावादनाचा आनंद लुटण्याची संधी रसिकांसाठी चालून आली आहे. ‘सूरश्री’ या संस्थेतर्फे…

थिबा पॅलेसच्या प्रांगणात रंगणार कला-संगीत महोत्सव

अभिजात शास्त्रीय संगीताची मेजवानी देणारा कला-संगीत महोत्सव येत्या २५ ते २७ जानेवारी या काळात थिबा पॅलेसच्या प्रांगणामध्ये रंगणार आहे.

प्रभात संगीत

पूर्वीच्या पिढीची एक महत्त्वाची सवय होती. ती म्हणजे त्यांची सकाळची सुरुवात ही आकाशवाणीच्या माध्यमातून व्हायची. भारतभरात तुम्ही कुठेही असलात तरी…

संगीत व मानस शास्त्रावर मार्मिक विवेचन व गायन

रेशीमबागेतील महर्षी व्यास सभागृहात आलाप संगीत विद्यालयातर्फे संस्थेच्या संचालिका अंजली निसळ संकल्पित व्यक्तिमत्त्व विकासासाठी आवश्यक असणाऱ्या संगीत, गायन, वादन नर्तनाच्या…

चित्रगीत : दस्तखत

संगीताला भाषा नसते, हे जरी खरं असलं तरी प्रत्येक प्रांताचं संगीतवैशिष्टय़ वेगळं असतं. हिंदुस्थानातील संगीताचा विचार केला तर मराठी प्रांतातील…

ताल चुकू नये..

सांस्कृतिक बदलांचा व्यापक मागोवा घेणाऱ्या सदराचा हा विरामलेख.. बदल वाट्टेल तसे केले तर ताल कुठेतरी चुकणारच, याची जाता जाता आठवण…

पं. शिवकुमार शर्मा यांना यंदाचा भीमसेन जोशी पुरस्कार

पुणे महापालिकेतर्फे यंदाचा ‘भारतरत्न पं. भीमसेन जोशी स्वरभास्कर पुरस्कार’ पं. शिवकुमार शर्मा यांना प्रदान केला जाणार असून गुरुवारी या पुरस्काराची…

पं. राम मराठे स्मृती संगीत स्पर्धेत अरूण आहेर प्रथम

तळेगाव दाभाडे येथील श्रीरंग कलानिकेतनच्या वतीने आयोजित केलेल्या पंडित राम मराठे स्मृती द्विराज्यस्तरीय सुगम संगीत स्पर्धेत नगर येथील अरूण आहेर…

सवाई गंधर्व स्मारकात निनादला स्वरभास्करांचा सूर!

इंद्रायणी काठी.. तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल.. केतकी जुही गुलाब चंपक बन फुली.. कान्होबा तुझी घोंगडी चांगली.. विठ्ठलाच्या पायी थरारली वीट..…

‘टुगेदर’ मैफलीचा ठाण्यात तिय्या..!

अंगभूत प्रतिभेने प्रचलीत स्वर-तालांमधून अनोखी स्वरानुभूती घडविणारे आंतरराष्ट्रीय ख्यातीचे तबलापटु उस्ताद झाकिर हुसेन आणि सुप्रसिद्ध गायक शंकर महादेवन यांच्या एकत्रित…