नगर News

“दूध व्यवसायामुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना मिळाली आहे, आणि शेतकऱ्यांच्या जीवनात आनंद आला आहे,” थोरात म्हणाले.

साहित्य आणि कलेमुळे जाती-धर्माच्या भिंती दूर होतात, मिलिंद जोशी यांनी तरुणांना दिला सल्ला.

आमदार रोहित पवार यांच्या पाठपुराव्यामुळे कर्जत आगाराला एसटी बस मिळाल्या.

प्रामाणिकपणाचा संदेश देत साईबाबा संस्थानच्या कर्मचाऱ्याने सोन्याचे दागिने परत केले.

चुकीची कामे टाळण्याची दक्षता घ्या, मंत्री विखे यांनी अधिकाऱ्यांना सांगितले.

नगरमध्ये नव्या प्रभाग रचनेमुळे राजकीय पक्षांमध्ये नाराजीचे वातावरण.

साईबाबांच्या दर्शनासाठी आलेल्या दुबईतील भक्ताने श्रद्धा म्हणून दीड कोटींचे सुवर्णदान केले.

नगर महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी १७ प्रभागांची प्रारूप रचना जाहीर करण्यात आली आहे.

सायबर क्राईमकडे तपास असूनही दोन महिने प्रगती नाही

संगमनेर, कोपरगाव, श्रीरामपूर, राहुरी, नेवासा अशा विविध तालुक्यातील शिक्षकांचा यात समावेश आहे.

पालिका निवडणुकीसाठी जिल्हाधिकाऱ्यांकडून हरकतींची तपासणी सुरू

दरवर्षी मेअखेरीस निधी मिळतो, पण यंदा ऑगस्ट महिना संपत आला तरी निधी न मिळाल्याने जिल्ह्यातील विकास कामे ठप्प झाली आहेत.