scorecardresearch

Page 298 of नागपूर न्यूज News

two died two critical after medicines consumed to quit alcohol
धक्कादायक : दारू सोडण्याचे औषध खाल्ल्याने दोघांचा मृत्यू, दोघांची प्रकृती चिंताजनक

दोघांचे मृतदेह ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले. ज्या औषधीमुळे दोघांचा जीव गेला, त्याचा तपास केला जात आहे.

gram sevak nagpur zilla parishad marathi news
आरोग्यसेवक, ग्रामसेवक परीक्षांचे वेळापत्रक जाहीर, ‘या’ तारखेला होणार परीक्षा

ग्रामविकास विभागाने परीक्षांच्या तारखांबाबत निवेदन प्रसिद्ध करावे, अशी मागणी स्पर्धा परीक्षा समन्वय समितीच्या वतीने करण्यात आली होती.

tadoba andhari tiger reserve marathi news
ताडोबा अंधारी व्याघ्रप्रकल्प: पैसे भरा आणि मगच मचाणवर बसा, पण जेवण मिळणार नाही !

जंगल आणि वन्यप्राण्यांबाबत लोकांना शिक्षित करण्याच्या उद्देशाने बुद्धपौर्णिमेच्या दिवशी मचाण उपक्रम सुरू करण्यात आला.

nagpur marathi news, nagpur latest marathi news
धक्कादायक! आरटीईचे समांतर कार्यालय सीताबर्डीत! लाखो रुपयांची खासगी कार्यालयातून उलाढाल

मोफत व सक्तीच्या शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत (आरटीई) अंतर्गत मुलांना शाळांमध्ये प्रवेश मिळवून देण्यासाठी बनावट कागदपत्रांचा वापर करणाऱ्या १७ पालकांवर सीताबर्डी…

nagpur university
नागपूर विद्यापीठ विद्यार्थ्यांना देणार हिंदू धर्म, संस्कृती, हिंदू साहित्याचे धडे; असा निर्णय का घेतला जाणून घ्या

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या परिक्षेत्रातील विद्यार्थ्यांना आता भारतीय ज्ञान परंपरेचे संशोधन तसेच विस्तृत ज्ञान प्राप्त करणे शक्य होणार आहे.

nagpur vehicle registration marathi news
सावधान! ‘या’ राज्यांमध्ये बनावट कागदपत्रांवर चोरीच्या वाहनांची नोंदणी, चेसिससह इंजिन क्रमांक…

ईशान्य भारतातील राज्यांमध्ये बनावट कागदपत्रांवरून चोरीच्या वाहनांची नोंदणी करणाऱ्या टोळ्या सक्रिय झाल्या आहेत.

traffic on nine road closed in nagpur due to construction of concrete roads
नागपुरातील नऊ रस्ते वाहतुकीसाठी बंद, महापालिका म्हणते…

आदेशानुसार, महापालिकेकडून मार्ग क्र. ३३ मनिष नगर रेल्वे क्रॉसिंग ते पावनभूमी मुख्य रस्ता व महादेव मंदिर रस्ता सिमेंट कॉक्रिट रस्त्याचे…

Nagpur, Storm threat,
नागपूर : ‘रूफ टॉप’ रेस्टॉरेंटला वादळाचा धोका, महपालिकेचे कारवाईचे संकेत

नागपूरमधील रूफटॉप रेस्टॉरेंटला असलेला वादळाचा धोका लक्षात घेता त्यांच्या सुरक्षिततेबाबत तसेच वैधतेबाबत तपासणी करावी, अशी मागणी होऊ लागली.

Nagpur, murder, mother, daughter,
अनैतिक संबंधाच्या संशयातून आईनेच घेतला मुलीचा जीव

पतीचे इतर तरुणीशी अनैतिक संबंध असल्याच्या संशयातून पत्नीने भांडण केले. रागाच्या भरात स्वतःच्या तीन वर्षीय मुलीचा गळा दाबून खून केला.

Nagpur, 12 result, Nagpur division, ranks,
बारावीमध्ये नागपूर विभागाच्या निकालात वाढ, विभाग राज्यात आठव्या क्रमांकावर

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या इयत्ता बारावीच्या निकालात नागपूर विभागाने मागिल वर्षाच्या तुलनेत १.७७ टक्क्यांनी वाढ केली…