scorecardresearch

नागपूर न्यूज News

लोकसत्ताच्या या सदरामध्ये नागपूर शहरातील सर्व बातम्या (Nagpur News) वाचता येतील. नागपूर हे महाराष्ट्राची उपराजधानी म्हणून ओळखले जाते. हे राज्यातील तिसरे मोठे शहर आहे. महाराष्ट्राच्या विदर्भातील सर्वात मोठे शहर नागपूर आहे. नागपूर हे भारताचे टायगर कॅपिटल ऑफ इंडिया म्हणूनही ओळखले जाते. तसेच नागपूर हे शहर संत्र्यांसाठी ओळखले जाते. नागपुराच्या आसपास संत्र्याच्या मोठ्या बागा असून तेथे मोठ्या प्रमाणात संत्री पिकतात. त्यामुळे येथे संत्र्यांची मोठी बाजारपेठ आहे. नागपूर शहरात नाग नदी आहे, ज्यावरून शहराला नागपूर हे नाव पडले आहे. इ. स. १८६७ मध्ये नागपूरहून मुंबई शहरापर्यंत ग्रेट इंडियन पेनिन्सुला कंपनीने रेलमार्ग विकसित केला आणि पहिली आगगाडी १८६७ मध्येच नागपूरहून निघाली.


मराठी ही नागपुरातील सर्वांत जास्त बोलली जाणारी भाषा आहे. मराठीची वऱ्हाडी बोलीभाषा विदर्भातील इतर भागांप्रमाणे येथेदेखील बोलली जाते. नागपूर हे विदर्भातील महत्त्वाचे व्यावसायिक केंद्र आहे. अलीकडील काही वर्षात नागपुरात गुंतवणूक वाढत असून येथील अर्थव्यवस्था विस्तारत आहे.


नागपूरमध्ये देशभरातून विद्यार्थी येथे शिक्षण घ्यायला येतात. नागपूरमध्ये महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ, कविकुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठ (रामटेक) व महाराष्ट्र राष्ट्रीय विधी विद्यापीठ असे तीन विद्यापीठ आहेत. महाराष्ट्र विधानसभेचे हिवाळी अधिवेशन नागपुरात घेतले जाते. भौगोलिकदृष्ट्या देशाच्या मध्य भागात असलेल्या या शहरातच भारताचा शून्य मैलाचा दगड आहे. नागपुरमधील स्थानिक समस्या, घडामोडी, राजकीय घडामोडींबाबत सर्व माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही हे वाचू शकता.


Read More
Nagpur, Man Stabs Brother to Death in Nagpur, Dispute about Parents, murder in nagpur, crime in nagpur, marathi news, crime news, nagpur crime news,
आईवडीलांना शिवीगाळ; मोठ्या भावाने केला लहान भावाचा खून

आईवडिलांना शिवीगाळ केल्याच्या कारणावरून वाद झाल्यानंतर मोठ्या भावाने लहान भावाच्या गळ्यावर चाकूने वार करून खून केला. ही थरारक घटना रविवारी…

Nagpur, Man Arrested for Stealing and Molesting Women, nagpur women molested, nagpur crime news, nagpur robbery news, molested women, molestation case,
विकृत मानसिकतेच्या तरुणाला अखेर पोलिसांनी केले गजाआड

चोरी करण्यासाठी घरात शिरून कपाटातील महिलांच्या अंतरवस्रांशी खेळणाऱ्या, महिलांचा विनयभंग करणाऱ्या विकृत मानसिकतेच्या तरुणाला पोलिसांनी अटक केली. या युवकाची दहशत…

Four people were died in an accident on Ralegaon-Kalamb road
वऱ्हाड्यांच्या बसला ट्रकची धडक, दोन सख्ख्या बहिणींसह चार ठार; राळेगाव-कळंब मार्गावरील घटना

राळेगाव तालुक्यातील विवाहाचा स्वागतसमारंभ आटोपून गावाकडे परत निघालेल्या वऱ्हाडी मंडळींच्या वाहनाला झालेल्या अपघातात दोन सख्ख्या बहिणींसह चारजण ठार, तर १०…

Voting through EVM still delay in counting
नागपूर : ईव्हीएमद्वारे मतदान, तरीही मोजणीला विलंब होणार?

मोजणी दरम्यान अनेक प्रसासकीय बाबी पूर्ण कराव्या लागत असल्याने आणि मतांची अचूक बेरीज करण्यासाठी वेळ लागत असल्याने अंतिम निकाल घोषित…

nagpur government dental college marathi news
नागपूर : शासकीय दंत महाविद्यालयात पदव्युत्तरच्या सर्वाधिक जागा

शहरातील शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालयात प्राध्यापक ते सहाय्यक प्राध्यापकांची ३७ पदे भरण्याच्या हालचाली सुरू आहेत.

slight increase in voting percentage in Akola Lok Sabha constituency compared to 2019
अकोल्यात वाढलेले मतदान कुणाच्या पथ्यावर? मतदानाच्या टक्केवारीत किंचित वाढ

अकोला लोकसभा मतदारसंघात २०१९ च्या तुलनेत मतदानाच्या टक्केवारीत किंचित वाढ झाली आहे. मतदारसंघात ६१.७९ टक्के अंतिम मतदान झाले.

Arunachal Pradesh Manipur girls trafficked in Nagpur Ginger Mall in the name of spa crime news
‘स्पा’च्या नावावर सेक्स रॅकेट; नागपूरच्या जिंजर मॉलमध्ये अरुणाचल प्रदेश, मणिपूरच्या तरुणींकडून देहव्यापार

जरीपटक्यातील जिंजर मॉलमध्ये ‘रिलॅक्स स्पा द हेअर अ‍ॅण्ड ब्युटी’ नावावर सुरू असलेल्या सेक्स रॅकटेवर गुन्हे शाखेने छापा घातला. स्पामध्ये अरुणाचलप्रदेश…

A case has been registered against the girlfriend who killed her boyfriend Nagpur crime news
प्रियकराचा खून करणाऱ्या प्रेयसीवर गुन्हा दाखल; हुडकेश्वर पोलिसांचा प्रकरण दडपण्याचा प्रयत्न?

प्रेयसीचे एका युवकासोबत लग्न जुळले. तिने प्रियकराकडे पैशासाठी तगादा लावला. यावरून दोघांमध्ये वाद झाला. प्रियकराने पैसे देण्यास नकार दिल्यामुळे प्रेयसीने…

BLO alleges that BJP MLAs office bearers are making rounds in the polling stations
भाजप आमदार, पदाधिकाऱ्यांच्या मतदान केंद्रात येरझारा; बीएलओचा आरोप, व्हिडीओ व्हायरल

नागपूर लोकसभा मतदारसंघासाठी १९ एप्रिलला मतदान पार पडले. मतदानाच्या दिवशी भाजपकडून पक्षाच्या उमेदवाराचे छायाचित्र, नाव आणि चिन्ह असलेल्या चिठ्ठ्या वितरित…

In Nagpur a sister killed her brother after information about an immoral relationship
सख्खी बहीण पक्की वैरीण! प्रियकराला सुपारी देऊन भावाचा खून; अनैतिक संबंधाची कुणकुण लागल्याने…

अनैतिक संबंधाची कुणकुण लागल्यामुळे वारंवार मारहाण करणाऱ्या सख्ख्या भावाच्या त्रासाला कंटाळलेल्या बहिणीने प्रियकराला सुपारी दिली आणि भावाचा खून करण्याची योजना…

nagpur vote
शहरी मतदार घरी, कार्यकर्ते नाराज, परिणामी मतटक्क्य़ात घसरण

सध्या सुरू असलेल्या लोकसभेच्या निवडणुकीत राज्यात लागोपाठ दुसऱ्या टप्प्यातही मतदानाची टक्केवारी कमी राहिल्याने अनेक तर्कवितर्क लढवणे सुरू झाले आहे.