scorecardresearch

Page 1011 of नागपूर News

नागपूरची ओळख ‘बेटर सिटी’; महापौर अनिल सोलेंचा दावा

गेल्या वर्षभरात प्रशासन, पदाधिकारी, गटनेते आणि लोकसहभागातून नागपूर शहरात केलेल्या विकास कामांमुळे ‘बेटर सिटी’ म्हणून शहराला ओळखले जात आहे, असा…

गुप्तचरांचे जाळे ढेपाळले; नियोजनबद्ध यंत्रणेची गरज

नागपूर शहरातील गुप्तचर यंत्रणा ढेपाळली असल्याचे गेल्या दोन-तीन दिवसांच्या घटनांअंती स्पष्ट झाले असून या यंत्रणांना दक्ष ठेवण्यासाठी पोलीस आयुक्तांना जातीने…

नागपूरमधील कर्करोग रुग्णालयास मान्यता

नागपूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयाच्या परिसरात नवीन कॅन्सर रुग्णालय सुरू करण्याच्या ४२९ कोटी ७८ लाख रुपयांच्या प्रस्तावास मुख्यमंत्री…

विष्णूज् मेन्यू कार्ड : चला सावजींच्या राज्यात

रेस्टॉरंट गेल्यावर मेन्यू कार्ड पाहिल्यावर आपल्यालाही असे पदार्थ जमतील का असं अनेकदा वाटतं. खास तुमच्यासाठी त्या पदार्थाची कृती आम्ही घेऊन…

कालिदास महोत्सव मार्चमध्ये

कालिदास महोत्सव मार्च महिन्यात रामटेक व नागपुरात होणार असल्याचे रामटेकचे आमदार आशीष जयस्वाल यांनी सांगितल्याने हा महोत्सव होणार की नाही,…

उपराजधानीचे पाणी महागणार, कचऱ्यावर ‘युजर चार्जेस’चा प्रस्ताव

महापालिका आयुक्त श्याम वर्धने यांनी १२०८ कोटीचे सुधारित आणि १२३२ कोटी रुपयाचे प्रस्तावित अंदाजपत्रक स्थायी समितीला सादर केले. पाणी करामध्ये…

आता गरज नव्या महापालिकेची

गेल्या २० वर्षांत नागपूर शहर ज्या वेगाने विस्तारित गेले ते पाहता एकीकडे महाराष्ट्राच्या या उपराजधानीने सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय, औद्योगिक विकासाचे…

मायावतींची रविवारी नागपुरात सभा

उत्तर प्रदेशच्या माजी मुख्यमंत्री व बहुजन समाज पक्षाच्या सर्वेसर्वा खासदार मायावती यांची जाहीर सभा येत्या रविवारी, १७ फेब्रुवारीला कस्तुरचंद पार्क…

महिला उत्कर्ष अभियान आता गावागावात

दिल्लीतील विकृत घटनेचे पडसाद जनमाणसाच्या मन:पटलावर उमटले असताना महिला अत्याचारांची प्रकरणे घडतच आहेत. त्यावर आळा घालण्यासाठी समाजातील काही संवेदनशील नागरिकही…

प्रतिनियुक्त कर्मचाऱ्यांना परत बोलावले, नागपूर व गोंडवाना विद्यापीठात शीतयुद्ध

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने गोंडवाना विद्यापीठात प्रतिनियुक्तीवर पाठवलेल्या सात कर्माचाऱ्यांना परत बोलावल्यामुळे दोन्ही विद्यापीठात शीतयुद्ध सुरू झाले आहे.

नागपूरात लवकरच अत्याधुनिक कर्करोग रुग्णालय!

कर्करोग रुग्णांवर उपचार करण्यासाठी राज्याच्या उपराजधानीत नागपूर येथे अत्याधुनिक आणि सर्व सुविधायुक्त रुग्णालय उभारण्यात येणार आहे. कॅन्सरवरील उपचारासाठी करण्यात येत…

आर्थिक संकटात नागपूर जिल्हा सहकारी बँकेची अस्तित्वाची लढाई

नागपूर, वर्धा, बुलढाणा, उस्मानाबाद, जालना आणि धुळे-नंदूरबार या एकूण सहा जिल्हा बँकांपैकी एकटय़ा नागपूर जिल्हा बँकेची आर्थिक स्थिती चांगली आहे.…