नागपूर Photos

अंबाझरी तलाव ओव्हरफ्लो सर्वत्र पाणीच पाणी झाल्यामुळे परिसरातील लोकांच्या घरात पाणी शिरले आहे .

मारबत बघण्यासाठी लाखोंची गर्दी रस्त्यांवर उतरली होती.

कामगार नगरातील एका रस्त्याचे हे चित्र बघितले की प्रशासनाने भररस्त्यावर सलग तीन जलतरण तलाव बांधले की काय, अशी शंका येते.

सचिन दोन महिन्यांपूर्वी २१ फेब्रुवारी रोजी पत्नी अंजली व मित्रांसमवेत ताडोबात व्याघ्र सफारीसाठी आला असता अलीझंझा जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला…

Diamond Crossing: देशातील ‘या’ जागेवर आहे ‘डायमंड क्रॉसिंग’, नाव वाचून तुम्हालाही आश्चर्य वाटेल…

‘झरणी’ वाघीण आणि ‘मोगली’ वाघ यांचा हा बछडा, पण याने आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे.

भानूसखिंडी(टी-१७) ही वाघीण जेव्हा धरणातून पाणी पिऊन जंगलात प्रवेश करते, तेव्हा तिच्या प्रत्येक चालीबरोबर उडणारे पाण्याचे थेंब पहाटेच्या कोवळ्या किरणांमध्ये…

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते रविवारी (११ डिसेंबर) मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गाचं उद्घाटन केलं. यावेळी मोदींनी स्वतः या पथकातील एक वादकाच्या…

ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पातील तेलिया या क्षेत्रावर या दोघांनी बराच काळ राज्य केले.


उपराजधानीत स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त आयोजित एअर शोमध्ये सूर्यकिरण एरोबॅटिक आणि सारंग हेलिकाॅप्टरच्या चमूने सहभाग घेतला होता.

ताडोब्यातील आगरझरी बफर क्षेत्रात व्याघ्रदर्शनासाठी गेलेल्या नागपूरातील पर्यटकांच्या जिप्सीचा ‘छोटी मधू’ वाघिणीने पाठलाग केला.