Page 90 of नाना पटोले News

निवडणुकांच्या प्रचारामध्ये एका मोदी नावाच्या गावगुंडाची तक्रार लोक मला करत होते, असे स्पष्टीकरण नाना पटोले यांनी दिले आहे

मोदी माझ्या विरोधात प्रचाराला आले, एक प्रामाणिक नेतृत्व तुमच्या समोर उभा आहे, असे नाना पटोले यांनी म्हटले आहे

भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची मागणी

काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी देखील केली आहे टीका ; जाणून घ्या काय आहे त्या व्हिडिओमध्ये

नौटंकी तर तुम्ही करत आहात, चंद्रकांत पाटलांचं नाना पटोलेंच्या टीकेला प्रत्युत्तर

“पहाटेचे सरकार पडल्यापासून मी पुन्हा येईन म्हणत सत्तेचे दिवसा स्वप्न पाहात आहेत”, फडणवीसांना टोला देखील लगावला.

महाराष्ट्र काँग्रेसकडून ‘गांधीदूत’ मोहीमेचा प्रारंभ

नागपूर विधानपरिषद निवडणुकीत चंद्रशेखर बावनकुळे विजयी झाले असून काँग्रेसनं पाठिंबा दिलेले अपक्ष उमेदवार मंगेश देशमुख यांचा पराभव झाला आहे.

काँग्रसेने या निर्णयाबद्दल पत्रकही काढले आहे ; अगोदरचे उमदेवार भोयर यांना नव्हती निर्णयाबद्दल काहीच कल्पना

प्रविण दरेकर यांनी सत्ताधारी पक्षांमधील मतभेदांवर बोट ठेवून त्यात काँग्रेसची फरफट होत असल्याची टीका केली आहे.

“लवकरच महाराष्ट्रात भाजपाचं सरकार येईल आणि …” असं विधान नारायण राणेंनी केलं आहे.

नागपूर विधानपरिषद जागेसाठी बिनविरोध निवडणूक होणार नसून भाजपा आणि काँग्रेस यांच्यात सामना होणार आहे.