scorecardresearch

नाना पटोले News

नाना पटोले (Nana Patole) सध्या काँग्रेसचे (Congress) प्रदेशाध्यक्ष आहेत. यापूर्वी त्यांनी काही काळ विधानसभेचे अध्यक्ष म्हणूनही काम पाहिलं आहे. नाना पटोले यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांमधून आपल्या राजकारणाला सुरुवात केली.

यानंतर १९९९ ते २०१४ या काळात सलग ३ टर्म त्यांनी विधानसभेचे सदस्य (आमदार) म्हणून काम केलं. ते विधानसभेत विरोधी पक्षनेते देखील होते. मे २०१४ मध्ये भाजपाकडून लोकसभा निवडणूक लढली आणि तत्कालीन केंद्रीय मंत्री प्रफुल पटेल यांचा १ लाख ४९ हजार २५४ मतांनी पराभव केला.

२०१९ मध्ये त्यांनी भाजपाला सोडचिट्ठी देत काँग्रेसमध्ये प्रवेश केला. यानंतर त्यांनी पुन्हा विधानसभा निवडणूक लढली. ते साकोली मतदारसंघातून विधानसभेत केले.

Read More
Nana patole on uddhav thackeray
“…तर उद्धव ठाकरेंसाठी मदतीला धावणारा मी पहिला व्यक्ती असेन”; मोदींच्या विधानावर नाना पटोले म्हणाले, “या जगात…”

उद्धव ठाकरे हे काही माझे शत्रू नाहीत. त्यांच्यावर जर कुठलं संकट उद्या आलं तर मदतीसाठी धावणारा मी पहिला व्यक्ती असेन.…

Maharashtra Congress leader Naseem Khan
‘एमआयएम’ अन् वंचितची ऑफर आहे का? काँग्रेसच्या स्टार प्रचारकाच्या राजीनाम्यानंतर नसीम खान यांनी स्पष्ट केली भूमिका

काँग्रेसचे नेते नसीम खान यांनी पक्षाच्या स्टार प्रचारक पदाचा राजीनामा दिल्यामुळे महाराष्ट्र काँग्रेसला धक्का बसला. यानंतर त्यांनी काँग्रेसच्या स्टार प्रचारक…

vishal Patil
“काँग्रेस पक्ष माझ्यावर कारवाई करू शकेल असं वाटत नाही, कारण…”, विशाल पाटलांना विश्वास

काँग्रेसच्या सांगलीत झालेल्या मेळाव्यात विशाल पाटील यांच्याविरुद्ध पक्षाकडून कुठल्याही प्रकारची कारवाई टाळली असल्याचे स्पष्ट झाले आहे.

Sangli Congress Melava
सांगलीत काँग्रेसच्या मेळाव्यात गोंधळ; विशाल पाटील समर्थकांची घोषणाबाजी

काँग्रेसचे विशाल पाटील यांनी बंडखोरी करत आपला उमेदवारी अर्ज या मतदारसंघातून कायम ठेवला. या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या नेत्यांचा सांगलीत आज मेळावा…

nana patole vishal patil (1)
“विशाल पाटलांना कोणीतरी फूस लावतंय”, नाना पटोलेंचा रोख कोणाकडे?

विशाल पाटील यांनी उमेदवारी अर्ज मागे घ्यावा यासाठी काँग्रेसने विशाल पाटलांची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र त्यात काँग्रेस नेते…

Nana Patole and Ashok Chavan
भाजपा अन् काँग्रेसच्या नेत्यांमध्ये जुंपली; पटोले म्हणाले, “नाचता येईना अंगण वाकडं” तर चव्हाण म्हणतात, “नानांनी भरपूर…”

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि भाजपाचे नेते अशोक चव्हाण यांच्यामध्ये आरोप-प्रत्यारोपाचे राजकारण रंगले आहे. नाना पटोले यांनी केलेल्या टीकेला आता…

Nana Patole criticize Narendra Modis engine is broken and leading the country to decline
मोदींचे इंजिन बिघडलेले अन् देशाला आधोगतीकडे नेणारे, नाना पटोले यांचे टीकास्त्र

देशाच्या विकासासाठी म्हटले जाणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे तथाकथित इंजिन पार बिघडले असून हे इंजिन विकासाकडे नव्हे तर अधोगतीकडे नेणारे…

nana patole latest marathi news
“…तर सांगलीसाठी काँग्रेसचा एबी फॉर्म तयार”, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंची माहिती

या जागेसाठी काँग्रेसचे स्थानिक पदाधिकारी आणि आमदार आग्रही असल्याने काँग्रेस पक्षश्रेष्ठींपुढे पेच निर्माण झाला आहे.

nana patole, congress, BJP Manifesto, nana patole Criticizes BJP, nana patole Slams Government, Inaction on Law and Order, salman khan house, salman khan house s area firing,
“भाजपचा जाहीरनामा केवळ ‘जुमला’ आहे,” नाना पटोले यांची टीका; म्हणाले…

भारतीय जनता पक्षाने लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने जाहीर केलेला जाहिरनामा म्हणजे केवळ जुमला आहे. अदानी कुठे या जाहीरनाम्यात दिसले नाही. हा…

ताज्या बातम्या