Page 18 of नंदुरबार News
गणेशला जन्मतः दोन हात नाही त्यामुळे तो पायाने लिखाण करतो.
या प्रकरणी २६ जूनच्या रात्री उशिरा बुलढाणा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
राज्यासह देशाच्या विविध भागात होत असलेल्या दंगली आणि नक्षली कारवायांमध्ये थेट विदेशी शक्तीचा हात असल्याचा दावा भाजपचे राष्ट्रीय महामंत्री कैलाश…
इयत्ता दहावी, बारावी परीक्षांमध्ये ज्या विषयात विद्यार्थी नापास होईल, त्या शिक्षकाची पगारवाढ बंद करण्याचे संकेत आदिवासी विकास विभागाच्या आश्रमशाळांसंदर्भात राज्याचे…
मंत्रालयातील आपल्या दालनातून राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा नंदुरबार जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी आपल्या विभागाने सुरू केलेल्या टोलमुक्त…
नंदुरबारमधील सत्तेच्या संघर्षात भाजप-शिंदे गट परस्परांची उणीदुणी काढण्यात मग्न असल्याचा अप्रत्यक्ष फायदा काँग्रेसला होत आहे.
चार वर्षात दोन वेळा करार होऊनही जिल्हा सामान्य रुग्णालय हस्तांतरीत करुन घेण्यात वैद्यकीय महाविद्यालय प्रशासन अपयशी ठरले आहे.
अत्यंत वर्दळीच्या ठिकाणी ट्रॅक्टर असल्याने चालकाने प्रसंगावधानता दाखवित ट्रॅक्टर न थांबविता गावाबाहेर नेला.
पोलीस दलाने हाती घेतलेल्या अंमली पदार्थमुक्त जिल्हा आणि बालविवाह रोखण्यासाठीच्या अक्षता मोहिमेसाठी मदतवाहिनी उपलब्ध जारी केली आहे.
या रुग्णालयाच्या उदघाटन सोहळ्यास शिवकथाकार पंडित मिश्रा उपस्थित राहणार आहेत.
शहादा शहरातील प्रकाशा वळणरस्त्यावरील एका मोटार दालनाला रात्री लागलेल्या आगीत सहा ट्रॅक्टरसह अनेक वस्तु जळून खाक झाल्याने लाखोंचे नुकसान झाले…
मार्च उलटून १२ दिवस होऊनही येथील शासकीय कोषागारात कोट्यवधींची देयके प्रलंबित असल्याचे उघड झाले आहे. ३१ मार्चपर्यंत सर्व शासकीय कार्यालये…