Page 108 of नॅशनल न्यूज News

रामदेव यांनी बुधवारी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करून दिलासा मागितला आहे.

स्मृती इराणी यांनी टेनिसपटू स्टेफी ग्राफचा एक जुना व्हिडिओ शेअर केला आहे. तसेच आपण सुद्धा टेनिसची फॅन असल्याचे सांगितले

सरकारे येतील आणि जातील, इतकी वर्षे हिंदू गुलाम का आहेत?, असा प्रश्न संबित पात्रा यांनी विचारला

खासदार साक्षी महाराज यांनी राम मंदिर ट्रस्टच्या जमीन खरेदीवर प्रश्न उपस्थित करणाऱ्यांना आवाहन केले आहे.

सुप्रीम कोर्टाचे सेवानिवृत्त न्यायाधीश मार्कंडेय काटजू यांनी मोदी सरकारवर टीका केली आहे.

उत्तर प्रदेशच्या गाझियाबादमध्ये एका ज्येष्ठ मुस्लीम माणसावर प्राणघातक हल्ला करत जबरदस्तीने धार्मिक घोषणाबाजी करायला लावली होती

तामिळनाडूमध्ये दारूची दुकाने उघडल्यानंतर अवघ्या एका दिवसात १६४ कोटींची दारू विकली गेली

अयोध्यामध्ये राम मंदिराशी संबंधित असलेल्या जमीन खरेदीच्या घोटाळ्याच्या आरोपाने ट्रस्टला घेरले आहे. या वादावर श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टने…

चित्रपट निर्मात्या आयशा सुल्ताना यांनी सोमवारी केरळ उच्च न्यायालयात याचिका दाखल करून अटकपूर्व जामिनासाठी विनंती केली.

उत्तराखंड सरकारने चार धाम यात्रा सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. राज्याचे कॅबिनेट मंत्री आणि सरकारचे प्रवक्ते सुबोध उनियाल यांनी ही…

दहशतवाद, अधिकारवाद आणि आर्थिक जुलूम या विरोधात भारत ‘G-7’ राष्ट्रांचा एक नैसर्गिक सहकारी आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी…

महाराष्ट्रानंतर आता छत्तीसगड मध्ये देखील लस घेतल्यानंतर शरीरात चुंबकीय शक्ती निर्माण झाल्याचा दावा एका महिलेने केला आहे.