Page 66 of नॅशनल न्यूज News

पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणतात, “२४ साठी २६ होणाऱ्या राजकीय पक्षांवर ही कविता तंतोतंत लागू होते. म्हणजे गाणं कुठलं…!”

जितेंद्र आव्हाड म्हणतात, “पतीच्या निधनानंतर मंगळसूत्र आणि कुंकू न लावणाऱ्या असंख्य दुर्दैवी भगिनी…”

भोपाळहून दिल्लीला जाणाऱ्या वंदे भारत एक्स्प्रेसच्या कोचला आग लागल्याची घटना समोर आली आहे.

गेल्या सहा महिन्यात एकट्या मुंबई विमानतळावरून १२ कोटी रुपयांपेक्षा अधिक किमतीचे परदेशी चलन जप्त करण्यात आले आहे.

आधी पत्नीची हत्या केली, मग स्वत:च सीबीआय चौकशीची मागणी केली! १७ वर्षांनी पोलिसांनी केली पतीला अटक!

ISRO Moon Mission: भारतीय अंतराळ संशोधन संस्था, ‘इस्रो’च्या अत्यंत महत्त्वाकांक्षी ‘चाद्रयान-३’ मोहिमेचे २५.३० तासांची उलटगणती गुरुवारी सुरू झाली होती.

ब्रिजभूषण सिंह म्हणतात, “त्या महिला कुस्तीपटूनं आणि तिच्या प्रशिक्षकांनी मला त्याबद्दल विचारणा केली. तेव्हा मी माझा हात…!”

ब्रिजभूषण सिंह म्हणतात, “लैंगिक शोषण तक्रार निवारण समिती गठित केली नाही कारण कुठल्या मुलीनं तशी तक्रारच केली नाही!”

एप्रिल महिन्यात राहुल गांधींवर लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी अपात्रतेची कारवाई केली होती. तेव्हापासून राहुल गांधी सोनिया गांधींच्या घरी वास्तव्यास…

काही महिन्यांपूर्वी एका कंपनीत देवेंद्र कुमारनं आपलं आधार कार्ड व पॅन कार्ड दिलं होतं!

भाजपने ज्या चार प्रदेशाध्यक्षांच्या नियुक्त्या केल्या त्यापैकी दोघे बाहेरील पक्षातून आले आहेत.

महाराष्ट्रात आत्तापर्यंत देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांना धरून एकूण नऊ वेळा मिळून सात व्यक्तींना उपमुख्यमंत्री नेमले गेले.