नवनीत News

‘हायमीडिया लॅबोरेटरीज’ या संपूर्णत: भारतीय कंपनीने या सूक्ष्म व महत्त्वपूर्ण पोषणगरजांचे अचूक भान ठेवले आणि सूक्ष्मजीव विज्ञानाच्या इतिहासात एक नवा…

‘अगर’ या घटकाच्या समावेशामुळे तापमानाने न वितळणारे, पारदर्शक आणि जीवाणूंच्या विघटनास प्रतिरोधक असे घनमाध्यम उपलब्ध झाले. या क्रांतिकारक शोधामुळे सूक्ष्मजीवशास्त्राच्या…

प्रयोगशाळेत किंवा उद्याोगात सूक्ष्मजीवांच्या आरोग्यावरच त्यांच्या उत्पादकतेचा आणि गुणधर्मांचा पाया उभा असतो, म्हणूनच त्यांची तंदुरुस्ती जपणं अत्यावश्यक आहे.

काहीवेळा विविध सूक्ष्मजीव प्रजाती समान विकर तयार करतात, त्यामुळे त्यांच्या आधारकाशी होणाऱ्या संक्रियेत समान रंग निर्माण होण्याची शक्यता असते.

जॉर्ज ऑटो गे यांनी १९२१ साली पीटसबर्ग विद्यापीठातून जीवशास्त्रात पदवी प्राप्त केली आणि ते व त्यांची पत्नी मार्गारेट हे जॉन हॉपकिन्स…

व्हायरस म्हणजेच विषाणू, हे अतिसूक्ष्म कण आहेत. मानले तर सजीव, नाहीतर निर्जीव! विषाणू इतके सूक्ष्म असतात की ते सामान्य सूक्ष्मदर्शकातून दिसत…

सांडपाण्यातील विषारी सेंद्रिय आणि असेंद्रिय पदार्थांची तीव्रता मोजण्यासाठी सीओडी (मिलिग्रॅम/लिटर) हे एकक वापरतात.

जीन थेरपी या आधुनिक जैवतंत्रज्ञानामुळे जनुकीय आजारांसारख्या दुर्धर रोगांवर उपचार शक्य होऊ लागले आहेत.

१९९६ साली या सुविधेचे ‘राष्ट्रीय पेशी विज्ञान केंद्र (एनसीसीएस)’ असे नामकरण होऊन केंद्र शासनाच्या जैवतंत्रज्ञान विभागाच्या अखत्यारीतील ते एक स्वायत्त…

प्राण्यांमध्ये आढळणाऱ्या विषाणूंची मोजणी करण्यासाठी विषाणूंना जिवंत पेशींच्या माध्यमावरती वाढविले जाते. हे दोन प्रकारे साध्य करता येते.

जर जिवाणू असलेल्या पोषणमाध्यमावर विषाणू टाकले तर हे विषाणू मोजक्याच जिवाणूंना मारतात व मोजकेच आणि संख्येने विरळ असे पारदर्शक भाग…

१९८२ साली स्टॅन्ले बी. प्रुसीनर या शास्त्रज्ञाने प्रोटीन आणि इन्फेक्शन या दोन शब्दांचा मिलाफ करून प्रिऑन या शब्दाची निर्मिती केली.