scorecardresearch

नवनीत News

Loksatta kutuhal Chat gpt AI Artificial intelligence information set
कुतूहल: चॅट जीपीटीचे आगमन

नोव्हेंबर २०२२च्या अखेरीस ओपन एआयचे ‘चॅट जीपीटी-३’ आंतरजालावर अवतरले आणि कृत्रिम बुद्धिमत्तेच्या जगतात खळबळ उडाली.

Loksatta kutuhal Architect of ChatGPT Sam Altman
कुतूहल: चॅटजीपीटीचे शिल्पकार – सॅम ऑल्टमन

चॅटजीपीटी निर्माण करणाऱ्या ओपन एआय संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सॅम्युअल हॅरिस ऑल्टमन यांचा जन्म २२ एप्रिल १९८५…

Loksatta kutuhal Artificial intelligence Technology The Turing Test Mirror test
कुतूहल: स्वजाणिवेच्या पात्रता कसोट्या

स्वजाणीव कृत्रिम बुद्धिमत्तेमध्ये वापरले जाणारे तंत्रज्ञान आणि आवश्यक मानली गेलेली वैशिष्ट्ये यांची तोंडओळख करून घेतल्यानंतर या स्वरूपाच्या बुद्धिमत्तेच्या पात्रता कसोट्या पाहूया……

Loksatta kutuhal Endowment of Suryaji Pisala Artificial intelligence
कुतूहल: सूर्याजी पिसाळांचा बंदोबस्त

अलीकडेच आपल्या संरक्षण दलाशी निगडित संशोधन संस्थेच्या संचालकपदी असणाऱ्या एका वरिष्ठ वैज्ञानिकाकडून काही संवेदनशील माहिती शत्रूला देण्यात आल्याचे उघडकीस आले.

Loksatta kutuhal Artificial intelligence that avoids potholes
कुतूहल: खड्डे चुकवणारी कृत्रिम बुद्धिमत्ता!

मुंबईच्या रस्त्यांविषयी नेहमीच, पण खास करून पावसाळय़ात, नागरिकांकडून बरीच टीका होत असते. रस्त्यांमध्ये खड्डे आहेत की खड्डय़ांमध्ये अधूनमधून रस्ता आहे,…

Loksatta kutuhal Limitations of learning
कुतूहल: सखोल शिक्षणाच्या मर्यादा

मानवी तज्ज्ञांना मात देऊ शकणारी यंत्रे तयार करूनही सखोल शिक्षण हा आजच्या क्षणाला तरी कृत्रिम बुद्धिमत्तेच्या क्षेत्रातील शेवटचा शब्द नाही.…