Page 6 of नवाब मलिक News

ईडीच्या तुरुंगातून बाहेर पडलेले नवाब मलिक हे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कोणत्या गटात जाणार? असा प्रश्न अनेकांना पडला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोणत्या गटात जाणार? याबाबत नवाब मलिक यांनी स्वत: उत्तर दिलं आहे.

जामिनावर सुटका होताच नवाब मलिक अजित पवार गटात जाणार असल्याचे दावे वेगवेगळ्या नेत्यांकडून होत आहेत.

सर्वोच्च न्यायालयाने नवाब मलिक यांना आरोग्याच्या कारणास्तव दोन महिन्यांचा अंतरिम जामीन दिला आहे.

राष्ट्रवादीत फूट पडली तेव्हा नवाब मलिक तुरुंगात होते. त्यामुळे ते कोणत्या गटात सामील होणार याबाबत अद्यापही स्पष्टता आलेली नाही.

पत्रकारांनी अजित पवारांना नवाब मलिकांशी चर्चा झाली का? असा प्रश्न विचारला. यावर अजित पवारांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली.

नवाब मलिक अजित पवार गटात जाण्याबाबत छगन भुजबळांनी सूचक वक्तव्य केलं आहे.

अखेर दीड वर्षानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांची सुटका झाली आहे.

तुरुंगातून बाहेर पडलेले राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते नवाब मलिक कोणत्या गटात जाणार असा प्रश्न अनेकांना पडला आहे.

आर्थिक गैरव्यवहाराप्रकरणी दीड वर्षांपूर्वी राष्ट्रवादीचे माजी मंत्री नवाब मलिक यांना सक्तवसुली संचालनालयाने अटक केली होती.

मलिक यांचा जामीन उच्च न्यायालयाने फेटाळला. मात्र सर्वोच्च न्यायालयाने तात्पुरता जामीन दिला. तात्पुरता जामीन म्हणजे काय, तो कधी मिळतो?

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार नवाब मलिक उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याबरोबर आल्यास भाजपची राजकीय कोंडी होणार आहे.