scorecardresearch

Page 21 of एनडीए News

रालोआ मंत्रिमंडळाच्या बैठका मंत्र्यांसाठी शिकवणीसारख्या

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सरकार केंद्रात सत्तारूढ झाल्यानंतर गेल्या दोन महिन्यांत त्यांच्या अध्यक्षतेखालील झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठका अनेक मंत्र्यांसाठी एखाद्या शिकवणीसारख्याच…

यूपीए सरकारचे खापर दादांनी फोडले मोदी सरकारवर

पुणे मेट्रोसंबंधीच्या अनेक आक्षेपांची पूर्तता राज्य शासनाकडून न झाल्यामुळे केंद्रातील काँग्रेस आघाडी सरकारनेच मेट्रो प्रकल्पाला निधी देण्याबाबत स्पष्टपणे असमर्थता दर्शवली…

‘आम्ही घटनेचे पालन करू, राज्यपालांनी त्यांच्या सद्सद्विवेकबुद्धीला स्मरून निर्णय घ्यावा’

केंद्र सरकारने काँग्रेसच्या कार्यकाळातील राज्यपालांना राजीनामा देण्यास सांगितल्याच्या मुद्द्यावरून सध्या भाजप आणि काँग्रेसमध्ये चांगलीच जुंपली आहे.

‘रेल्वेचा विकास आराखडा सादर केल्यानंतरच भाडेवाढ करा’

केंद्र सरकारने रेल्वेभाडेवाढीचा निर्णय घेतल्यानंतर देशभरात याबद्दल निरनिराळ्या प्रतिक्रिया ऐकायला मिळत आहेत. अगोदरच महागाईच्या ओझ्याने पिचलेल्या सामान्य नागरिकांनी या भाडेवाढीचा…

आयोगांच्या बरखास्तीसाठी अध्यादेश आणणार?

संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारच्या काळात नेमण्यात आलेल्या विविध आयोगांना बरखास्त करण्यासाठी केंद्र सरकार अध्यादेश काढण्याच्या इराद्यात आहे.

एनडीए गुणवत्ता यादीत अनंत देशमुख

शहरातील अनंत देशमुखने राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या (एनडीए) गुणवत्ता यादीत ५८ वा क्रमांक मिळविल्याने काँग्रेस शहराध्यक्षा अश्विनी बोरस्ते यांच्या हस्ते त्याचा…

शानदार दीक्षांत संचलनाने जिंकली सर्वाची मने!

गिरक्या घेत सुखोई विमानांनी आकाशात केलेल्या कसरती.. चेतक हेलिकॉप्टर, जग्वार आणि सुपर डिमोना विमानांनी दिलेली सलामी.. अशा शानदार दीक्षांत संचलनाने…

लंबक लांबला..

काँग्रेसप्रणीत संपुआच्या काळातील कोणाचा पायपोस कोणाच्याच पायात नाही. या अवस्थेपासून राजकारणाने दुसरे टोक गाठले असून सर्वाचा पायपोस आता एकाच्याच पायात…

शपथविधीला मुहूर्त २१ मेचा?

काँग्रेसचे पानिपत करून ऐतिहासिक विजय मिळवणाऱ्या भारतीय जनता पक्षात सत्तास्थापनेची लगबग सुरू झाली आहे. भावी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा शपथविधी…

द्रमुकचा एनडीएला पाठिंबा नाहीच

लोकसभा निवडणुकांचे निकाल जाहीर होण्यास काही तासांचाच अवधी शिल्लक असताना भाजपने पाठिंबा देणाऱ्या सर्वाचे स्वागत करण्याची तयारी दर्शविली आह़े