Page 5 of नीट पीजी News

सुधारित वेळापत्रकानुसार नीट पीजीची परीक्षा २३ जून रोजी होणार आहे. जुन्या वेळापत्रकानुसार ही परीक्षा ७ जुलै रोजी होणार होती.

राष्ट्रीय परीक्षा प्राधिकरणाकडून (एनटीए) वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी राष्ट्रीय प्रवेश पात्रता परीक्षा-पदवीपूर्व (नीट-पीटी) ही परीक्षा ५ मे रोजी होणार आहे.

वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमाची प्रवेश परीक्षेच्या (नीट-पीजी) वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे. आता ही परीक्षा ७ जुलै रोजी होणार आहे.

वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या जागा भरण्यासाठी प्रवेश पात्रता शून्य पर्सेटाइल करण्याचा निर्णय केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने घेतला आहे.

गेल्या तीन वर्षांपासून पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या जागा मोठय़ा प्रमाणावर रिक्त राहात आहेत

गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा राज्यातील पात्रताधारक जवळपास पन्नास हजारांनी वाढले आहेत.

एनटीएने देशभरात घेतलेल्या परीक्षेवेळी विद्यार्थिनींची अत्यंत चुकीच्या पद्धतीने तपासणी करण्यात आली.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने यापूर्वी नीट पीजीची प्रक्रिया जाहीर करत इंटर्नशिप पूर्ण करण्यासाठीची अंतिम मुदत ३१ मार्च २०२३ ठरवली होती.