Page 7 of नीट News

वैद्याकीय समुपदेशन समितीने (एमसीसी) अद्याप वर्ष २०२४साठी ‘नीट-यूजी’ आणि ‘पीजी’ अभ्यासक्रमांसाठी समुपदेशनाच्या वेळापत्रकाची अधिसूचना काढलेली नाही, मात्र ती लवकरच काढली जाईल…

‘नीट-यूजी’ परीक्षा ५ मे रोजी देशभरात ४,७५० केंद्रांवर घेण्यात आली होती. जवळपास २४ लाख विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली होती.

नीट पीजी २०२४ परीक्षेची नवीन तारीख जाहीर झाली आहे. आता ही परीक्षा ११ ऑगस्ट रोजी दोन शिफ्टमध्ये घेतली जाणार आहे.

देशातील विरोधी पक्ष ‘नीट-यूजी’ परीक्षेबाबत खोटी माहिती पसरवून विद्यार्थ्यांची दिशाभूल करत आहेत. विरोधकांनी आपले हे ह्यफसवणूक धोरणह्ण थांबवावे, असे आवाहन केंद्रीय…

विद्यापीठ अनुदान आयोगाचे काम कसं चालतं? विद्यापीठ अनुदान आयोगाला काय अधिकार असतात? याबाबतची माहिती जाणून घेऊयात.

१०७ गुण मिळविणारा विद्यार्थी भरमसाठ फी भरून प्रवेश घेऊ शकतो, पण ५५० मार्क्स मिळविणारा आपले डॉक्टर बनण्याचे स्वप्न सोडून देतो.

NEET Paper Leaked Accused Arrested: देशभरात नीट प्रकरण चर्चेत असताना नेमकी अशी कारवाई झालीये का हे जाणून घेण्यासाठी आम्ही या…

नीट परीक्षेतील कथित गैरप्रकार आणि पेपरफुटी प्रकरणाचा सीबीआयकडून तपास सुरू आहे. सीबीआयने गुरुवारी याप्रकरणी दोघांना अटक केली आहे.

‘नीट-यूजी’ व ‘नेट’ परीक्षांच्या पेपरफुटीवरून देशभर उसळलेल्या विद्यार्थ्यांच्या संतापाला विरोधकांकडून संसदेत वाट करून दिली जाण्याची शक्यता आहे.

नीट पेपर लीक प्रकरणाचा तपास सीबीआय करत आहे. आता नीट परीक्षा पेपरफुटीच्या प्रकरणात सीबीआयने मोठी कारवाई केली.

‘नीट’ परीक्षा केंद्रीभूत पद्धतीने होणार असे ठरले तेव्हापासून तमिळनाडूने कसून विरोध केला. त्यांच्या विरोधाचे मुद्दे काय अन्य राज्यांना सुचलेच नव्हते?…

NEET परीक्षेतील कथित घोटाळ्याप्रकरणी संशयित म्हणून नांदेडच्या एटीएस विभागाने संजय जाधव यास अटक केली आहे.