scorecardresearch
Powered by
Adani ACC Adani Ambuja

नेहल वढेरा Photos

नेहल वढेरा (Nehal Wadhera) हा भारतीय फलंदाज आहे. तो पंजाब संघाकडून देशांतर्गत क्रिकेट खेळतो. २०२१-२२ च्या अंडर-१९ क्रिकेट विश्वचषक स्पर्धेसाठी त्याची निवड करण्यात आली होती. या स्पर्धेमध्ये त्याने श्रीलंकेच्या अंडर-१९ क्रिकेट संघाविरुद्ध झालेल्या सामन्यामार्फत त्याने आंतरराष्ट्रीय स्तरावर पदार्पण केले.

भारत विरुद्ध श्रीलंका सामन्यामध्ये त्याने वेगवान ८१ धावा केल्या होत्या. २०२२ मध्ये झालेल्या आयपीएल ऑक्शनमध्ये त्याच्यावर मुंबई इंडियन्स संघाने बोली लावली. आयपीएल २०२३ मध्ये त्याला मुंबई इंडियन्सकडून खेळवले जाऊ शकते.
Read More