scorecardresearch

नेहल वढेरा

नेहल वढेरा (Nehal Wadhera) हा भारतीय फलंदाज आहे. तो पंजाब संघाकडून देशांतर्गत क्रिकेट खेळतो. २०२१-२२ च्या अंडर-१९ क्रिकेट विश्वचषक स्पर्धेसाठी त्याची निवड करण्यात आली होती. या स्पर्धेमध्ये त्याने श्रीलंकेच्या अंडर-१९ क्रिकेट संघाविरुद्ध झालेल्या सामन्यामार्फत त्याने आंतरराष्ट्रीय स्तरावर पदार्पण केले.

भारत विरुद्ध श्रीलंका सामन्यामध्ये त्याने वेगवान ८१ धावा केल्या होत्या. २०२२ मध्ये झालेल्या आयपीएल ऑक्शनमध्ये त्याच्यावर मुंबई इंडियन्स संघाने बोली लावली. आयपीएल २०२३ मध्ये त्याला मुंबई इंडियन्सकडून खेळवले जाऊ शकते.
Read More
Nehal Wadhera Smashes 91 Meter Six Video
मुंबई इंडियन्सच्या नेहल वढेराने यश ठाकूरला धुतलं, शेवटच्या षटकात पाडला चौकार-षटकारांचा पाऊस, पाहा video

नेहलच्या धडाकेबाज फलंदाजीचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.

Rohit Sharma Latest News Update
मुंबई इंडियन्सच नव्हे, टीम इंडियासाठीही ‘हे’ दोन खेळाडू बनणार सुपरस्टार, रोहित शर्माचं मोठं विधान, पाहा Video

लखनऊ सुपर जायंट्सविरोधात होणाऱ्या सामन्याआधी मुंबईचा कर्णधार रोहित शर्माने दोन युवा खेळाडूंबाबत मोठी प्रतिक्रिया दिली आहे.

Mumbai Indians Latest News Update
MI चा धाकड फलंदाज नेहल वढेराला ‘ती’ चूक पडली महागात, संघ व्यवस्थापनाने विमानतळावर दिली शिक्षा, Video होतोय व्हायरल

मुंबई इंडियन्सने नेहल वढेराला विमानतळावर शिक्षा दिली. वढेराला कोणती चूक महागात पडली? पाहा व्हिडीओ.

MI vs RCB: Nehal Wadhera hit big shot and dent on the sponsor car parked outside the ground got a long dent
IPL2023: नेहल वढेराचा एकच शॉट अन कारला पडला खड्डा, TATAला पाच लाखांचा भुर्दंड; पाहा Video

MI vs RCB: टाटा बर्‍याच काळापासून आयपीएलचे अधिकृत प्रायोजक आहेत. मुंबई विरुद्ध बंगळुरू सामन्यादरम्यान नेहल वढेराने शानदार षटकार मारला पण…

संबंधित बातम्या