Page 7 of न्यूझीलंड News

धरमशालाच्या मैदानात रंगलेल्या सामन्यात किवींनी कांगारुंचा ८ धावांनी पराभव केला.

सृष्टीचक्रात ज्या असंख्य घडामोडी होत असतात त्यातून कित्येक वेळा काही अद्भुत गोष्टी घडतात.

ट्वेन्टी-२० क्रिकेट प्रकारात न्यूझीलंडविरुद्धची पराभवाची मालिका खंडित करण्यात भारताला पुन्हा एकदा अपयश आले

न्यूझीलंडने सराव सामन्यात श्रीलंकेवर ७४ धावांनी सहज विजय मिळवून दाखवून दिले.

मार्टिन क्रो हे न्यूझीलंड क्रिकेट संघाचे प्रमुख फलंदाज होते.

२३९ धावांची दमदार खेळी साकारणारा ऑस्ट्रेलियाचा अॅडम व्होग्स हा सामनावीर पुरस्काराचा मानकरी ठरला.
मार्क क्रेगच्या गोलंदाजीवर चौकार खेचत ख्वाजाने कारकीर्दीतील शतकाची नोंद केली.

अॅडम मिलने याने ८ धावांत ३ तर ग्रँट एलियटने ७ धावांत ३ बळी घेतले.
पाचव्या आणि मालिकेतील अखेरच्या सामन्यावर साऱ्यांच्या नजरा असतील.


पहिल्या एकदिवसीय सामन्यात न्यूझीलंडने श्रीलंकेवर सात विकेट्स राखून विजय मिळवला.
विदेशी खेळपट्टीवर अपयशी ठरण्याचे सत्र न्यूझीलंडने झिम्बाब्वेसारख्या अननुभवी संघाविरुद्धही कायम राखले.