Page 3 of नोटीस News

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रत्येक मतदारसंघात २५-३० कोटी वाटले, असा आरोप संजय राऊत यांनी सामनामधून केला होता. त्यावर आता मुख्यमंत्री…

घाटकोपर दुर्घटनेत दोषी आढळलेल्या इगो मीडिया या जाहिरात कंपनीचे दादरच्या टिळक पूल परिसरात आठ फलक असल्याचे निदर्शनास आले आहे.

अकोला ऑईल कंपनी अवसायनात गेल्यानंतर कारखान्याचा परिसर ४८ एकर २० गुंठे जागा खासगी असल्याचा कुठेही उल्लेख नाही.

भाजपा आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांनी एकमेकांवर धर्म, जात, समाज आणि भाषेच्या मुद्द्यावर वादग्रस्त विधाने केल्याचा आरोप केला आहे. त्यामुळे…

नेरुळ मध्ये नव्याने होऊ घातलेल्या टॉवरच्या कामासाठी स्फोट घडवत असताना पदपथावरुन जात असलेल्या गर्भवती महिलेच्या डोक्यात या स्फोटामधील दगड पडून…

खासगी भूखंडावरील झाड किंवा फांदी अंगावर पडून होणाऱ्या दुर्घटना टाळण्यासाठी मुंबई महानगरपालिका प्रशासनाने गृहनिर्माण संस्था (हाऊसिंग सोसायटी), शासकीय-निमशासकीय संस्था, खासगी…

वडाळा येथील डेव्हिड बर्रेटो मार्गानजीकच्या महर्षी कर्वे उद्यानात खेळायला गेलेल्या अंकुश (४) आणि अर्जुन मनोज वगरे (५) या दोन भावांचा…

डोंबिवली पूर्वेतील मानपाडा रस्त्या लगतच्या गांधीनगर रस्त्यावर जुना जकात नाका भागात भूमाफियांनी पदपथ, नाल्याला अडथळा होईल आणि रस्तारुंदीकरणाला बाधा येईल…

सर्वोच्च न्यायालयाने राज्य शासन, महानगरपालिका आयुक्त, जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्त यांना याप्रकरणी जबाब नोंदविण्याचे आदेश दिले आहेत. या प्रकरणात यथास्थिती ठेवण्याचा…

ठाणे जिल्हाधिकाऱ्यांकडून मिरा भाईंदर महानगरपालिकेला सर्व अभिलेखाची तपासणी करून आणखी कुणबी नोंदी शोधण्याचे आदेश दिले होते.

राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाने पिंपरी चिंचवड महापालिकेच्या विभागीय आयुक्तांना नोटीस बजावली असून १५ दिवसांत उत्तर देण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

कॅबचालकांच्या तक्रारीनुसार आरटीओने ओला व उबर कंपन्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.