Page 2 of ओम बिर्ला News

कायदेमंडळांमध्ये होणारा गोंधळ तसेच, सत्ताधारी व विरोधकांमध्ये वाढत असलेली कटुता ही चिंतेची बाब आहे.

अल्पसंख्यांक असूनही देशाची गरज लक्षात घेऊन राष्ट्र सेवा, शिक्षण, आरोग्य अशा वेगवेगळ्या विभागात माहेश्वरी समाज काम करत आहे.

अंबानी कुटुंबाची कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीजचे मूल्यांकन २,५७५,१०० कोटी रुपये आहे. भारतातील ही सर्वात मोठी कंपनी ठरते.

Vishal Patil in Lok Sabha : वाढत्या रेल्वे अपघातांचा मुद्दा उपस्थित करत विशाल पाटलांनी रेल्वेमंत्र्यांना धारेवर धरलं.